कीटकांचे अद्भुत जग | KEETKANCHE ADBHUT JAG

Book Image : कीटकांचे अद्भुत जग  - KEETKANCHE ADBHUT JAG

More Information About Authors :

ज्ञानदा नाइक - GYAANDA NAIK

No Information available about ज्ञानदा नाइक - GYAANDA NAIK

Add Infomation AboutGYAANDA NAIK

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

हरिंदर धनोआ मोतिहार - HARINDER DHANOA MOTIHAR

No Information available about हरिंदर धनोआ मोतिहार - HARINDER DHANOA MOTIHAR

Add Infomation AboutHARINDER DHANOA MOTIHAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
एकीचे बळ काही कीटक एकएकटे राहतात. तर काही समुदायाने राहणे पसंत करतात. त्यांच्यातील मुंग्या, वाळवी आणि विशिष्ट जातीच्या मधमाश्या आणि गांधीलमाश्या हे कीटक कुटुंबपद्धतीने राहत असल्यामुळे ते “समाजप्रिय' कोटक म्हणून ओळखले जातात:. ५८ - ६. >.“ छोटीशी मुंगी लगबगीने घरात फिरताना, तुम्ही पाहिली असेल. तुम्ही तिच्या ) । मार्गात ठेवलेल्या कुठल्याही वस्तूचा अडथळा पार करत ती, आपल्या रस्त्याने पळत असते. कुठलीतरी अवघड मोहीम पूर्ण करण्याच्या उद्देशाने निघालेली ही 5 मुंगी क्षणभरही विसावा घेत नाही. आपण जसे वसाहत करून राहतो, तसेच हे | हड उद्योगी कीटक राहतात. आ खोल जमिनीत मुंग्यांचे शहर किंवा वारूळ वसलेले असते, “एकमेका (1 साहाय्य करू” या विचाराने सर्व मुंग्या एकत्रित काम करतात. जमिनीअंतर्गत // 3 नागमोडी बोगद्यांसारखे वारूळातील सर्व रस्ते वेगवेगळ्या दालनांशी जोडलेले १ न क असतात. वारूळांत अंडी साठविणे, पाळणाघर म्हणून वापरणे, अन्नधान्यासाठी ।_ आणि विश्रांतीसाठी, अशा विविध वापरासाठी कोठ्या असतात. वि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now