भटकबहाद्दर बोकोबा | BHATAKBAHADDUR BOKOBA

BHATAKBAHADDUR BOKOBA by पुस्तक समूह - Pustak Samuhमेलनी सिक्वेरा - MELNI SEQUERA

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मेलनी सिक्वेरा - MELNI SEQUERA

No Information available about मेलनी सिक्वेरा - MELNI SEQUERA

Add Infomation AboutMELNI SEQUERA

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
इकडे बोकोबांना हसू आवरेना. त्या लपण्याच्या जागी बोकोबांसमोर उंदीरही बसलेला होता. “शाब्बास छोट्या उंदरा! आपण पहिली फेरी तर जिंकली!' बोकोबा म्हणाले, उद्या दुपारच्या जेवणाच्या वेळी मी तुला परत पाठवणार आहे. आता कान उघडे ठेवून ऐक. ते जागोजाग पिंजरे लावणार आहेत. आणि त्यांत चीज ठेवणार आहेत. तू ते खायचं नाही. काय? * _ उंदीर हे ऐकून खट्टू झाला. “पण व फुरंगटून-म्हणाला. का? मला तर चीज खूप आवडतं,' तो 'ठीक॑ आहे. मग मी तुला खातो,' दात विचकत बोकोबा म्हणाले. “चीज खाण्यासाठी पिंजर्‍्याच्या जवळ जायचा अवकाश की तू पकडला जाणार आणि ते तुला मारणार. तेव्हा असा ना तसा तू मरणारच. मग मीच का खाऊ नये तुला? उंदीर हे ऐकून चांगलाच गडबडला. “बरं बरं...मी पिंजर्‍्याजवळ जाणार नाही. मी वचन देतो,' तो घाईघाईने म्हणाला. जे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now