कहाण्या व स्वयंचलित यंत्रे | HOW DID WE KNOW ABOUT ROBOTS ?
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
166 KB
Total Pages :
21
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आइज़क एसिमोव -Isaac Asimov
No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)16
अवकाशयान पूर्णपणे संगणकाढ्वारेच चालते, त्याशिवाय ते चालणारच नाही. अवकाशातील बरेचसे मानवनिर्मित उपग्रह
व अन्वेषक संगणकाद्वारेच नियंत्रित केले जातात. चंद्रावखन खनिजे मिळवण्यासाठी व अवकाशात स्थानके किंवा
यंत्रणा उभारण्यासाठी संगणकीय साधने बनवली जाण्याची आपण वाट पाहत असू.
आता मोटारीतील काही नियंत्रणेदेखील संगणक हाताळतो, म्हणजे काही प्रमाणात है देखील रोबोच झाले.
आता काही 'प्रदर्शनीय रोबो' अस्तित्वात येऊ लागले आहेत आणि लवकरच अमेरिकेत तो एक मोठाच उद्योग बनेल.
बहुधा ते छोटेसे व साधे असतात. ते काहीसे माणसायाय्खेच दिसतात कारण त्यांना बहुधा एक डोके, शरीर व हात
असतात (अर्थात हे काही आवश्यकच आहे असे नाही). चाकांच्या सहाय्याने ते सर्वत्र संचार करतात आणि काही वेळा
तर थोडेफार बौलूही शकतात.
अद्याप तरी ही मजेची खेळणीच आहेत आणि खेळणी म्हणूनच लोक ती विकत घेतात. लोकांना यंत्रमानवांची ओळख
कखन देण्याचा हा निश्चितच एक मार्ग आहे. मग लोकांना त्यांची सवय होऊ लागेल.
भे भे तरुणाला र हळ प न भे यंत्रमानव
फ्रेड हेबर नावाच्या एका तरुणाला 'आय, रोबो' मधून प्रेरणा मिळाली म्हणून त्याने असा एक प्रदर्शनीय यंत्रमानव
४ मदतीने न उंचीचा « न यंत्रमानव ९. ४ कोपरे
बनवला. इतरांच्या मदतीने त्याने एक तीन फूट , गोल डोक्याचा यंत्रमानव तयार केला. त्याला खांदे, कोपरे
आणि मनगटाचे सांधे तर होतेच शिवाय त्याच्या हाताला पंजा आणि हालणारी बोटेदेखील होती. त्याच्या जाडजूड,
अखूड पायांना चाके आहेत म्हणून तो कोणत्याही दिशेने फिरू शकतो. तो स्वत:होऊन काहीच करू शकत नाही पण
न. नियंत्रण आ...“ जाते शि. अ यंत्रमानव प्ावाज म्हणजे >. चालवणाऱ्याचा
दूरवरून त्याचे नियंत्रण केले जाते, म्हणून तो काही खरा यंत्रमानव नाही. त्याचा आवाज म्हणजे तो चालवणाऱ्याचा
रेडिओतून येणारा आवाज.
फ्रेड हेबरने है साधन अनेक परिषदांमध्ये व अशाच इतर कार्यक्रमांत प्रदर्शित केले व त्यात त्याला खूपच यश मिळाले.
त्याने याचे नाव असिमॉव्हच्या सन्मानार्थ 'इझॅक' असे ठेवले, आणि आयझॅक असिमॉव्ह व इझॅकचा एकत्र फोटोही
काढला आहे.
तथापि, घरगुती यंत्रमानव है भविष्यकाळातील महत्त्वाचे यंत्रमानव असतील. है खऱ्या अर्थाने यंत्रमानव असतील,
म थोडेफार शि दिसणारे ४. किंवा ल कर टि क ग त
थोडेफार माणसासारखे दिसणारे आणि ते बटलर किंवा हरकाम्या घरगड्याचे काम करू शकतील. ते पाहुण्यांचे कोट
खुंटीवर अडकवतील, पाहुणे आल्याचा निरोप देतील आणि चहा-कॉफी, पाणी वगैरेही आणून देतील. किंवा ते केर
काढतील, सांगितल्याप्रमाणे घरातील सामान हलवतील वगैरे वगैरे...
एंगलबर्गर सध्या अशा तऱ्हेचा घरकाम करणार यंत्रमानव पूर्णत्वाला नेण्याच्या प्रयत्नात आहे. अशा प्रकारचा एक
यंत्रमानव अस्तित्वातही आहे व त्याचेही नाव आहे आयझॅक.
User Reviews
No Reviews | Add Yours...