सौरऊर्जा | HOW DID WE FIND OUT ABOUT SOLAR POWER ?

HOW DID WE FIND OUT ABOUT SOLAR POWER ? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शिवाय मग गरम पाणी सहजपणे मिळू लागल्यावर, लोकांनी भांडी आणि कपडे धुण्याची स्वयंचलित यंत्रे विकत घेतली आणि घरात आणखी न्हाणीघरे बांधली. त्यामुळे त्यांची गरम पाण्याची गरज आता सौर बंबांनी भागण्यासारखी राहिली नाही. १९४५ साली थांबलेल्या दुसऱ्या जागतिक युद्धानंतर खनिजतेल आणि नैसर्गिक वायू यांच्या वापरात एकदम खूपच मोठी वाढ झाली. युद्धाच्या काळात लोकांनी लष्कराच्या वापरासाठी इंधनाची बचत करणे महत्त्वाचे मानले होते, पण युद्धबंदीनंतर आपण याबाबत चैन करायला हरकत नाही अशी त्यांची मानसिकता झाली. तशातच, मध्यपूर्वेच्या परिसरात खनिज तेलाच्या मोठ्या साठ्याचा शोध लागला आणि आवश्यकतेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात खनिजतेल आणि नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचे चित्र दिसू लागले. छतावर सौर आरसे असणारे कॅलिफोर्नियातील घर २८ 1 शोधांच्या कथा । सौर शक्ती सौर उर्जा वापरणाऱ्या घराची आकृती पाण्याची टाकी सौर आरसे 2 टा खनिजतेलाच्या या नव्या भट्ट्या घरात बसवल्यामुळे लोकांना हवी तेवढी उष्णता मिळण्यात आता काहीच अडचण नव्हती. कोळसा आणायला नको आणि राखही उचलून टाकायला नको, एकदा का टाकीत खनिजतेल भरले की तापमान नियंत्रक पुढचे सर्व काम करत असे. १९५० आणि १९६० च्या दशकात खनिजतेल जितके स्वस्त होते तितके ते एरवी कधीच नव्हते, मग सौर ऊर्जेत कोणालाच स्वारस्य उरले नाही. आता त्याची गरजच राहिली नव्हती. शोधांच्या कथा । सौर शक्ती । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now