मिरियटची उंच तारेवरची कसरत | MIRRITTE ON THE HIGH WIRE

Book Image : मिरियटची उंच तारेवरची कसरत  - MIRRITTE ON THE HIGH WIRE

More Information About Authors :

एमिली अर्नाल्ड मिकुल्ली - EMILY ARNOLD MACULLY

No Information available about एमिली अर्नाल्ड मिकुल्ली - EMILY ARNOLD MACULLY

Add Infomation AboutEMILY ARNOLD MACULLY

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तो काही क्षण गप्प बसून राहिला. मग हळू आवाजात “पहिल्या पहिल्यांदा सगळेच असे खाल्नी पडतात. परंतु तू प्रयत्न करत आहेस. मला वाटते तुझ्याकडे नक्कीच कौशल्य असेल.” बोलला “धन्यवाद! सर.” ती रोज दोन - तीन तास लवकर उठून सर्व घरकामं संपवायला लागली. अंगणात सूर्य यायच्या आत ती कसरत शिकण्यासाठी तयार रहायची. उरलेल्या संपूर्ण दिवसभरात तिचे धडे चालू झाले. काही दिवसात ती सर्व शिकून तयार झाली. बेलिनी हा एक कडक प्रशिक्षक होता. “तुझे डोळे इकडचे तिकडचे दुसरे काही बघणार नाहीत. तू तारेचा व शेवटपर्यंत पोचण्याचाच फक्त विचार कर्‌.” 16




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now