बहुरंगी करमनूक -3 | BAHURANGI KARMANOOK - PART 3

Book Image : बहुरंगी करमनूक -3 - BAHURANGI KARMANOOK -  PART 3

More Information About Authors :

आर० टी० रानडे - R. T. RANDEY

No Information available about आर० टी० रानडे - R. T. RANDEY

Add Infomation AboutR. T. RANDEY

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२० बहुरंगी करमणूक “ हो, मी शाळेत यायच्या आधीच ती चाळू झाली की ! ?” जर अहो हा सुधारणेचा सारा खेळखंडोबा नि त्रास आहे. मला ठाऊक आहे, की पॅसिफिक महासागरात असे एक ब्रेट आहे, की जेथे माणसांना पिळणारे कर नाहीत; बेकारी माही, गुन्हे नाहीत, जुळूम नाहीत, वर्गकलह नाही. भिकारी नाहीत; गोंगाट नाही, वाहनांचा गजबजाट नाही, फियीदीअयांदी नाहीत, भांडणे नाहीत, नि कोटॅकचेऱ्या पण नाहीत. मुळीच आणि खरंच, सांगावयाचे राहिले; रहिवासी पण नाहीत. चट हिंदुस्थान पाहण्यासाठी म्हणून आलेल्या मॅकेंझी नावाच्या एका युरो- पियन प्रवाशाने लिहिले आहे,* हिंदुस्थानातील लोक खुद्चाल जमिनींचा सुका घेतात ( साष्टांग नमस्कार ), मांडीचे टेबल करून लिहितात, जेवण झाल्या- वर रक्‍त ओकतात (विडा खाणे) नि बैलाच्या सांगण्यानुसार वागतात ( नंदी बैल. ).” शै बहुरंगी करमणूक भाग १, २, व ३ ही स्वतंत्र पुस्तके आहेत. म्हणजेच आधीचा भाग वाचल्यादिवाय पुढचा भाग वाचू नये असे अजिबात नाही. पवढेच नव्हे तर यातील कोणत्याही पुस्तकाचे कोणतेही पान उघडून वाचायळा सुरुवात कळी तरी वाचकाला तोच आनंद मिळेल. ४ “१ €<* 3-२ -2€<१ << << र र चुकू नका बरं का! £ प 75 324६ 4६. 7€६ 326९1 केल्याने देशाटन, पंडित-मैत्री, सभेत संचार क्ष ह. र भा शासखय्रंथ-विलोकन; मनुजा चातुये येतसे फार ॥ -सुभाषित तुमच्या बहुश्चतपणाची कखोटी ! ! सत्य की असत्य ते सांगा! ! (१) हिंदुस्थानच्या लोकसत्ताक राज्याचा अध्यक्ष आणि अमेरिकेच्या लोकसत्ताक राज्याचा अध्यक्ष यांची निवड अगदी सारख्याच पद्धतीने केली जाते. (२) सिंहाचे हृदय शरीराच्या मानाने सर्वांत लहान असते. (३) जपानी मूल जन्मल्याबरोबर एक वर्षाचे झाले असे धरतात. (४ ) मंगळाला सूर्यप्रदक्षिणा करण्यास ३६५ च दिवस लागतात. ( ५) घातूचा पत्रा अत्यंत पातळ केला तर तो पारदर्डक होईल.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now