अतिवाहकता | HOW DID WE FIND OUT ABOUT SUPERCONDUCTIVITY?

HOW DID WE FIND OUT ABOUT SUPERCONDUCTIVITY? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
केच्या द्रवीकरणाचे व्र कोणताही दायू पंड होण्यासाठी तो उपयोगी होता. हायड्रोजन वायूवर मात्र जूल-थॉम्सन परिणाम दिसण्यासाठी तापमान १९0 अंश के. (-८३ अंश से.) पेक्षाही कमी असावे लागेल. याचा अर्थ, अटाक्टिकावरील हिवाळ्यातील सर्वात पंड तापमानापेक्षाही कमी तापमानापर्यंत हायड्रोजन प्रथम थंड करावा. लागेल व त्यानंतर तो आणखी थंड करून मगच त्ाचे प्रसरण होऊ छावे लागेल. जेम्स घूअर (१८४२-१९र३) या स्कॉटिश रसायनशाखज्ञने प्रथमच हे विचारात घेतले. त्याने ७७ अंश के. (-१९६ अंश से.) या तापमानाला मोठ्या प्रमाणावर दवरूप नायट्रोजन प्रिळवण्याणसून सुरुवात केली. हायड्रोजन वायूसाठी जूल-थॉम्सन प्रभाव दिसण्यासाठी आवशयक असणाऱ्या तापमानापेक्षा हे तापमान खूपच मी होते. त्यानंतर हायड्रोजन वायू त्याने एका जाडजूड कुपीत ठासून भरला व ती. कापी द्रवरूप नागट्रोजनमध्ये बुडवली. २८ । अतिवाहकटा. क्स दूझर ठाजून भरलेला हायड्रोजन द्रवरूप नावट्रोजनइतका थंड झाल्यावर मगच त्याने त्याचे प्रसरण होऊ दिले. प्रसरणामुळे तो आणखी थंड झाला व १८९५ साली त्याला अखेर द्रवरूप हायड्रोजन मिळाला. २०.३८ अंश के. (-२५२.७७ अंश से.) या तापमानाला हायड्रोजन द्रवरूप होतो. द्रकल्प हायड्रोजन मिळवण्याच्या तंत्रानेच द्रवरूप निऑनही तयार करता आला, कारण निऑन हायड्रोजनपेक्षा किंचित अधिक म्हणजे २७.०५ अंश के. (-२/६.१0 अंश से.) या तापमानाला द्रवरूप धारण करतो. अत्यंत थंड द्बांचे वायूत रूपांतर होऊन ते चटकन नाहीसे. होऊ नयेत यासाठी दूजस्ने एक मार्ग शोधून काढता होता. त्यासाठी त्याने दुहेरी भिंतींची किंवा आवरणाची भांडी तयार केली. या दोन तीमध्ये निर्वात पोकळी होती. कोणत्याही भांड्याच्या द्रल्यातून उष्णता आत किंवा बाहेर जतिवाहकता । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now