चला खेलू करू शिकू | CHALA KHELU, KARU, SHIKU

Book Image : चला खेलू करू शिकू  - CHALA KHELU, KARU, SHIKU

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
एकेकाला मोज्यातून खोक्यात हात घालून एका मिनिटात जास्तीत जास्त वस्तू ओळखण्यास सांगा. वेळेसाठी स्टॉपवॉचचा वापर करा. ज्याला जास्तीत जास्त वस्तू अचूक ओळखता येतील त्याला शाबासकी द्या. ह तत्त्व शरीरावरील कातडीला त्वचा म्हणतात. त्वचेमुळे स्पर्शज्ञान होते स्पर्शामुळे वस्तू थंड, गरम, गुळगुळीत, खडबडीत, धारदार, टोकदार बोथट, मृदू, टणक आहेत, हे कळते. वस्तूंचा आकारही कळतो. उ ! घ्यायची काळजी खोक्यात धारदार, टोकदार वस्तू ठेवू नका. जेथे दिसत नाही अशा कोणत्याही ठिकाणी एकदम हात घालू नये, हे मुलांना सांगा.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now