बहुरंगी करमणूक -1 | BAHURANGI KARMANOOK PART 1
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
69
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आर० टी० रानडे - R. T. RANDEY
No Information available about आर० टी० रानडे - R. T. RANDEY
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१६ बहुरंगी करमणूक
(४६) हत्तीला जडपणामुळे मुळीच पोहता येत नाही तर उंट लांब पाया-
मुळे उत्तम पोहू झकतात.
(४७) आवाजाची गती हवेपेक्षा पाण्यात अधिक असते.
(४८) एखादा माणूस एकसारखे नाकासमोर थेट सरळ रेप्रेत चालत
राहिला तरीसुद्धा उलट दिशेला जाऊ शकतो.
(४९) रोगाचा प्रतिकार करण्याची दक्ती कमी वजनाच्या माणसात कमी
नि अधिक वजनाच्या माणसाच्या ठायी अधिक असते.
(५०) आपल्या मेंदूची उजबीकडील बाजू आपल्या शरीराची डावीकडील
बाजू सांभाळण्याचे काम करते.
उत्त प्रवघेया मतिम् ।।
त्र. ८1६ ३२
परमेश्वरा ! माझी बुद्धी उज्ज्वल होऊन वाढो.
( या प्रकरणातील प्रश्न सोडविण्याच्या पद्धतीसंर्बरंधी व वेळेसंत्रंधी पूर्वी
दिलेल्या सूचना लक्षात घेऊन मगच है प्रश्न सोडवावयास घ्यावेत.
द $ (वेळ-एक मिनिट)
पुण्याहून सुंबई १८० कि. मी. झाहे. पुण्याहून एक मोटार ताशी ६० कि.
मी. वेगाने निघाली, आणि सुंबईहून त्याच वेळी एक मोटार ताशी ३० कि.
मी. वेगाने निघाली. ज्या वेळी दोन्ही मोटारी एकत्र येतील त्या वेळी कोणती
मोटार पुण्याहून अधिक लांब डासेल !
३२ ( वेळ-भअर्थ मिनिट )
हिरा हळूच पाण्यात सोडल्यावरोबर काय होईल प्रथम १ नीट विचार करून
उत्तर द्या हं !
User Reviews
No Reviews | Add Yours...