शोधाच्या कथा - नेपच्यून | HOW DID WE FIND ABOUT NEPTUNE ?

HOW DID WE FIND ABOUT NEPTUNE ? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मारे २ अब्ज ८0 कोटी मैतांयर होता. (अर्ण, तरीही हे अंतर प्ीच्या सर्यापासूनच्या अंतराच्या तीसपट आहे.) अगोदर कल्पना केली होती त्याप्रमाणेच नेपच्यून ुरेनसपेक्षा लहान होता; घण तो काही फार लहान नव्हता. युरेनसचा व्यास सुमारे ३२,५00 मैल आहे, तर नेपच्यूनचा व्यास सुमारे ३१,४00 मिल आहे. दोन्हीही पृथ्वीपेक्षा सुमारे चीपट रद असणारे प्रचंड ग्रह आहेत. तथापि, गुरू वा सर्वात मोठ्या हाच्या तुलनेत त्यांचा परीच गुरूच्या एक तृतीयांशाडून थोडासाच अधिक भरतो. च्य सूर्वापासून इतका दूर असल्याने व तेथपर्यंत सूचि गुरुत्वाकर्षण बरेच कमजोर होत असल्याने त्याची गती बरीच कमी. म्हणून सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायला त्याला बराच वेळ लागतो. सर्याभोबती एक प्रदक्षिणा कराया नेएच्यूनला १६४ ८ वर्षे लागतात. नपच्यूनचा शोध तागल्यापासूर त्याने अद्याप सूरयाभोयतीची एकही प्रयकषिा पूर्ण केलेली नाही. आकाशातीत ज्या ठिकाणी त्याचा प्रथम शोध लागला, त्याच ठिकाणी तो पर्त येण्यासाठी २0१९ हे साल उजाडावे लागेल. आपणा जर नेवच्यूतवर उभे आहोत अशी कल्पना केल्ली, तर सूर्य एखाद्या प्रकाशाच्या जाडजूड ठिपक्यापारखा दिसेल. सूर्य हा एक गोळा आहे हे आपल्याला दुर्बिणीशिवाय दिसणार नाही इतका तो दूर अनल. अर्थात, तरीही सूर्यच आकाशात रवात तेजस्वी दिसेल. आपल्या आकाणात पौर्णिमेचा चंद्र जितक तेजस्वी दिसतो. त्याच्यापेक्षा सूर्य ४५0 पट तेजस्वी दिलेल. विशेष म्हणजे, हे सर्व तेज एका ठिपक्यात एकवटलेले अलल. म्हणजे सूर्याकडे पाहणे तरीही धोकादायकच असेल, कारण त्याने डोळ्याला इजा होऊ शकल. युरेनसप्रमाणेच तेपच्यूनही त्याचा शोध लागण्यापूर्वी २८ । नेपच्यून ख्गोलशाळ्रज्ञांना दिसल्ला होता: पण ते एका नव्या गहाळडे पाहात होते हे त्यांना समजले नव्हते. ८ मे र७९५ रोजी जोसेफ जेरोम द हालांड या फरंच खगोलशालज्ञाने एक तारा पाहिला द त्याच्या स्थानाची नोंद केली. दोन दिवलांनी तोच तारा त्याने परत पाहिला, पण त्याचे स्थान बदलले होते. पहिल्या वेळी आपली काहीतरी चूक झाली अत्तेल अज्ञा समजुतीने त्याने दुसऱ्या स्थानाची नोंद केली व त्या निरीक्षणाबाबत तो विरून गेला. प्रत्यक्षात त्याने काहीच चूक केली नव्हती, या 'ताऱ्याने' आपले स्थान बदलले होते. एकदा ेपच्यूनचा शोध लागल्यावर लालांडने केलेल्या नोंदी तपासण्यात आल्या. आणि अपेक्षेप्रमाणेच, त्याला नेपच्यूनच दिसला होता; पण ते त्याला त्या वेळी माहीत नव्हते. गॅलिलिओनेदेखील आपल्या साध्या दुर्बिणीतून नेपच्यून पाहिला असणे शक्य आहे. त्याने नोंद केलेला एक तारा आता त्या ठिकाणी लाही; पण त्याने पाहिले त्या सुमारास नेपच्यून तेथे होता. नेपच्यून । ₹९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now