दोन उंदीर | MICE TWICE

MICE TWICE by जोसफ लो -JOSEPH LOपुस्तक समूह - Pustak Samuhस्वप्नाली नाइक SWAPNALI NAIK

More Information About Authors :

जोसफ लो -JOSEPH LO

No Information available about जोसफ लो -JOSEPH LO

Add Infomation AboutJOSEPH LO

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

स्वप्नाली नाइक SWAPNALI NAIK

No Information available about स्वप्नाली नाइक SWAPNALI NAIK

Add Infomation AboutSWAPNALI NAIK

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता कुत्रा आणि उंदराने मांजरीचा दरवाजा ठोठावला. घरामध्ये सिंह बसलेला होता. तो इतका मोठा होता की त्याच्यामुळे संपूर्ण घर भरून गेलं होतं. मांजरीला त्याच्या दोन मोठया पंज्यांमध्ये बसावं लागलं होतं. मांजर हसत होती. उरलेल्या जागेमध्ये एका बाजूला एक टेबल होता. सिंहाला खुश करण्यासाठी आणलेल्या छान छान पदार्थीनी तो टेबल भरलेला होता. तिथं ताजे भाजलेले शेंगदाणे, मोठे रसदार मनुके, साखर घातलेले छोटे केक, तळलेले बेकन आणि कॅन्डीने भरलेलं चांदीच ताट होतं.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now