किमया गणितमैत्रीची | MATHS TEACHERS

Book Image : किमया गणितमैत्रीची  - MATHS TEACHERS

More Information About Authors :

जेरेमी रिचर्डसन - JEREMY RICHARDSON

No Information available about जेरेमी रिचर्डसन - JEREMY RICHARDSON

Add Infomation AboutJEREMY RICHARDSON

जैन पोर्टमेन - JANE PORTMAN

No Information available about जैन पोर्टमेन - JANE PORTMAN

Add Infomation AboutJANE PORTMAN

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मधुकर देशपांडे - MADHUKAR DESHPANEY

No Information available about मधुकर देशपांडे - MADHUKAR DESHPANEY

Add Infomation AboutMADHUKAR DESHPANEY

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दह य कोनमापाचा अंदाज करणे र ' न ह कोन हे वळणाचे माप आहे, हे मापन 'अंश' या एककात केले जाते. अनेक प्रकारचे कोन असतात. जसे लघुकोन (९० अंशापेक्षा लहान), काटकोन (९० अंशाचा कोन), विशालकौन (९० अंशापेक्षा मोठा पण १८० अंशापेक्षा लहान) आणि आवश्यक साधने : हा स्यात सरळ कोन (१८० अशाचा). कोन मापक दुसरा गडी अंशाचा र कपमाधका शिवे डन” खेळ कोन क्ती अंशाचा याचा अंदाज करणे. अंशाचा कोन अंदाजे काढतो. हे दोन गड्यांसाठीचे खेळ आहेत. खेळ (अ) पहिला गडी एक कोन निवडतो व जाहीर करतो. उदा. ४९ अंश. कोनमापक न वापरता दुसऱ्या गड्याने तो कोन कागदावर काढायचा. मग कोनमापकाच्या साहाय्याने काढलेला कौन मोजायचा आणि मोजलेला कोन आणि ४९ यातील -फरकाएवढे गुण या दुसऱ्या खेळाडूस मिळतील. उदाहरणार्थ, जर कोन ३९ असेल तर्‌ अंदाज करणाऱ्या गड्यास १० गुण. आळीपाळीने हा खेळ काही वेळ खेळावा. ज्याचे गुण कमी तो जिंकेल. खेळ (ब). पण कोन फक्त ३९ अंश होता. म्हणून प्रत्येक खेळाडू एक कागदावर १५ कोन काढतो व त्यांची मापे अंदाजे लिहितो. मग दोघे दुसऱ्या गड्यास १० गुण (४९-३९) मिळाले. आपापले कागद एकमेकांस देतात. आता प्रत्यक्ष कोनमापन करून कागदावर कोनांची मापे लिहाबीत व प्रत्यक्ष माप आणि अंदाजे माप यांतील फरक लिहावा. प्रत्यक्ष आणि अंदाजा यांतील फरकाएवढे गुण प्रत्येक आकृतीपुढे लिहावेत. ज्या आकृती काढणाऱ्याचे गुण कमी तो जिंकेल. ने आ अ आप क केक ह साम म स आ ओली आ केन. के आ अ ह क. क क व क म ऑर ओर अ किक आख वे. आ अ ली. हट व ह क जा आ अ. अ आर के क अक भाज आजा आ ल अना सा आ हनन न न पात्यक्षिक या विभागात तीन गोष्टींचा समावेश करता येईल. ७ संसाधनांचा वापर करून प्रत्यक्ष वस्तू बनविणे. असे करण्यात गणिती कौशल्ये, अंदाजे मापन, प्रत्यक्ष मापन आणि अवकाशातील नाते संबंधाचा उपयोग करता येईल. ७ गणिती ज्ञानाचा उपयोग करून बाजारहाट, प्रवास नियोजन, अशा सारख्या व्यवहारिक घटना ठरविणे. उ आकार, जाळी (1015), क्षेत्रफळ, घनफळ, मापन, अवुमाप-चित्रण(85०२/० वाकाश४) प्रात्यक्षिक - डब्याचा अभिकल्प किंवा रुपरेखा (065|90) बनविणे, एक फळ विक्रेती मोठ्या शहरातील व्यापाऱ्यांना ठोक दराने फळे विकू इच्छिते . तिला शहरापर्यंत फळे सुरक्षितपणे पण माफक दरात पोहोचवायची आहेत. त्यासाठी तिला असा डबा बनवायचा आहे ज्यात चार फळे चापून चोपून बसविता येतील. वाहतुकीत फळे घरंगळणार नाहीत किंवा नासणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. शिवाय डबा मजबूत हवा. उचलता -ठेवताना मोडणार नाही हे पहायला हवे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now