खनिज तेल | HOW DID WE FIND OUT ABOUT OIL?

HOW DID WE FIND OUT ABOUT OIL? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दाबाच्या खडकांचे स्तर व तेलसाठा |, १ खनिज तेलाची विहीर रे ह प ये अड अ ननी आ क. टा आ <£->£ ट्र न स ससे स्स 2 ट्र त त शः वायु * खनिज तेल न्याय पाणी कि कत च: ह. ब. च ल्क आया क जा अनि ल ग [आ र अनन शू ८ । शोधांच्या कथा । खनिजतेल जसजसा वाढत जातो, तसे याच्या वजनाने खालचे द्रव्य एकमेकाला चिकटून हा 'थरांचा किंवा गाळाचा खडक' (सेडिमेंटरी रॉक) बनतो. हा खडक, बहुधा समुद्रकिनाऱ्याजवळ, समुद्राच्या उथळ भागात पाण्याखाली बनतो. जशी अनेक वर्षे जातात, तसा हा उथळ समुद्रतळ हळूहळू वर येऊन आणि त्यातील समुद्राचे पाणी सुकून जाऊन हे गाळाचे, थरांचे खडक कोरड्या जमिनीवर दिसू शकतात; पण त्यातील हायड्रोजन व कार्बनचे संयुग म्हणजेच हायड्रोकार्बन मात्र तसाच टिकून राहिलेला असतो. हायड्रोकार्बनच्या या मिश्रणाला हात लावला असता, ते तेलकट, चिकट लागते, म्हणून याला तेल असे म्हटले जाते. इतर काही वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांतही असे तेलकट पदार्थ असतात, उदाहरणार्थ, ऑलिव्हचे तेल किंवा कोंबडीची चरबी. या वेगवेगळ्या तेलातील फरक लक्षात यावा म्हणून, खडकांच्या थरात सापडणाऱ्या या हायड्रोकार्बनच्या मिश्रणाला खनिज तेल (रॉक ऑइल) असे नाव देण्यात आले. (अर्थात, हे खनिज तेल मुळात जिवाणुंपासूनच बनले, पण सुरुवातीला ते माहीत नव्हते.) खनिजतेल किंवा रॉक ऑइल या ऐवजी आपण पेट्रोलियम' असेही म्हणतो, या ठॅटिन शब्दाचा अर्थही 'रॉक ऑइल' असाच आहे. अलीकडे मात्र बऱ्याच वेळा आपण फक्त तेल' असेच म्हणतो. खनिजतेल हे आपल्यासाठी इतके महत्त्वाचे आहे की नुसते 'तेल' असे जरी म्हटले, तरी आपण कशाबद्दल बोलत आहोत ते आपल्याला समजते. आपण काही ऑलिव्हचे तेल किंवा कोंबडीच्या चरबीबद्दल बोलत नसतो. शोधांच्या कथा । खनिजतेल। ९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now