पृथ्वी गोल आहे | HOW DID WE KNOW THAT THE EARTH IS ROUND?

HOW DID WE KNOW THAT THE EARTH IS ROUND? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पृथ्वीची चंद्रावरील सावली पोचत नव्हता. हीच गोष्ट दुसऱ्या प्रकाराने मांडताना, चंद्रावर पृथ्वीची सावली पडते असे आपण म्हणू शकतो. ग्रहणाच्या वेळी चंद्रावर पृथ्वीची छाया पडते आणि त्यावर अंधार येतो. पृथ्वी फक्त काही पौर्णिमांनाच सूर्य आणि चंद्र यांच्या बरोबर मध्यावर असते आणि त्यावेळीच ग्रहण लागते. चंद्रावर जेव्हा पृथ्वीची सावली पडते, त्यावेळी आपल्याला पुथ्वीच्या आकारासंबंधी काही माहिती मिळते. आपल्या लक्षात येणारी पहिली गोष्ट म्हणजे या छायेची किनार वक्र असून ती वर्तुळाचा भाग असल्याप्रमाणे दिसते. आकाशाच्या निरनिरळ्या भागात झालेल्या चंद्रग्रहणांचे प्राचीन ग्रीक लोकांनी निरीक्षण केले. ग्रहणाच्या वेळी चंद्र आकाशात उंचावर असताना, कमी उंचीवर असताना किंवा क्षितिजाजवळ असताना त्यांनी निरीक्षणे केली. ग्रहणाच्या वेळी चंद्र आकाशात निरनिराळ्या ठिकाणी २८ । शोधांच्या कथा । पृथ्वी गोल आहे असताना, पृथ्वीवर निरनिराळ्या कोनातून सूर्यप्रकाश पडतो. परंतु दरवेळी छाया त्याच आकाराची होती. ग्रहण काळात चंद्र कुठेही असला, तरी चंद्रावरून सरकणारी पृथ्वीची छाया वर्तुळाच्या भागाप्रमाणेच होती. उ याचाच अर्थ, कोणत्याही दिशेने पृथ्वीची छाया वर्तुळाकार असेल असाच तिचा आकार होता. फक्त चेंडूसारखा गोल आकार असला तरच हे शक्‍य होते इसवी सनापूर्वी सुमारे ४५० च्या सुमारास, फिलोलेयस (001805) या, दक्षिण इटलीत राहणाऱ्या, ग्रीक विद्वानाची अखेर याबाबत खात्री झाली त्याने सर्व पुरावा एकत्रित केला. ताऱ्यांच्या स्थानातील बदल, दूर जाताना जहाजांची दिसेनासे होण्याची पद्धत, चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रावर पडणारी पृथ्वीची छाया या सर्वांवरून त्याने एक निष्कर्ष काढला: पृथ्वी शोधांच्या कथा । पृथ्वी गोल आहे । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now