साबणाचे फुगे कसे बनतात ? | SOAP BUBBLES

Book Image : साबणाचे फुगे कसे बनतात ? - SOAP BUBBLES

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सी० वी० बॉयज - C. V. BOYS

No Information available about सी० वी० बॉयज - C. V. BOYS

Add Infomation AboutC. V. BOYS

सुधा गोवारीकर - SUDHA GOWARIKAR

No Information available about सुधा गोवारीकर - SUDHA GOWARIKAR

Add Infomation AboutSUDHA GOWARIKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१६ साबणाचे फुगे कसे बनतात ? आपण काय करतो ? तो ओला करतो आणि सहजपणे तुम्ही म्हणता की ब्रश ओला आहे म्हणून त्याचे केस चिकटून बसलेत आता आपण प्रयोग करूया हाब्रश तुम्हाला सगळ्याना दिसणार नाही म्हणून मी तो या दिव्यासमोर धरतो म्हणजे या पडद्यावर तुम्हाला मोठा होऊन दिसेल (आकृती १, डावी बाजू) ब्रश कोरडा आहे म्हणून त्याचे केस सुटेसुटे दिसतात आता मी तो पाण्यात बुडवतो बाहेर काढल्यावर त्याचे केस चिकटलेले दिसतात (आकृती १ उजवी बाजू) ओले झाल्याने ते चिकटले आहेत, असे आपण सवयीने म्हणतो आता मी ब्रश पाण्यात धरून ठेवतो केस चिकटून बसलेले नाहीत हे स्पष्ट दिसत आहे (आकृती १, मध्यभागी) पाण्यात असल्याने केस ओले तर झालेले आहेत हे नक्की म्हणजे ब्रशचे केस चिकटून बसण्याचे जे कारण आपण समजतो ते बरोबर नाही अस दिसतय तेव्हा ब्रशचे केस चिकटून बसण्याकरता ते ओले असण एवढ एकच कारण नसून आणखीही काही कारण असल पाहिजे, पण ते आपल्याला माहीत नाही एवढच ह्या प्रयोगाने आपल्याला कळल विशेष म्हणजे एक ब्रश आणि पाणी भरलेला पेला याशिवाय इतर काही साधन या प्रयोगाकरता आपल्याला लागलेल नाही पाण्याखाली गेल्यानतर डोळे उघडण्याबाबतही एक समजूत आहे, तीही वस्तुस्थितीवर आधारलेली नाही, हेपण ह्या प्रयोगावरून कळून येत डोळे बद ठेवून पाण्यात सूर मारला आणि पाण्याखाली गेल्यावर जर डोळे उघडले तर नीट दिसत नाही कारण पाणी डोळ्याच्या पापण्याना चिकटवून ठेवतात, अशी एक साधारण समजूत असते प्रत्यक्षात अस काही होत नाही सूर मारताना डोळे उघडे असोत किंवा बद असोत, पाण्याखाली गेल्यावर व्यवस्थित दिसू शकत पाण्यात बुहलेल्या ब्रशाने आपल्याला पसर न र र 1 1! | पसर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now