समजून घेण्याची पूर्वतयारी | PREPARATION FOR UNDERSTANDING

PREPARATION FOR UNDERSTANDING by कीथ वारेन - KEITH WARRENपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

कीथ वारेन - KEITH WARREN

No Information available about कीथ वारेन - KEITH WARREN

Add Infomation AboutKEITH WARREN

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क्षेत्रफळ-घन आकार यापूर्वी तुम्ही तयार केलेल्या मातीच्या चौरस सेंटिमीटरच्या विटा वापरून तुम्हाला शक्‍य असतील तेवढ्या निरनिरळ्या रचना करा. प्रथम ३ विटा वापरून...; न |] नंतर ४ विटा वापरून... |] (॥॥1[1 ता नंतर ७ विटा वापरून... [_॥ 1]_] [_) रा _। _। (72 किस्न दॅडगोल पाचर त [1७ ८७ धन इष्टिकाचिती घनगोल शेजारच्या चित्रात बांबूचा एक तुकडा, एक गाजर . इ, आहे. त्यांच्या आकाराला कोणती नावे देता येतील ? सुताराने लाकडाचे बनविलेले (किवा कुंभाराने मातीचे बनविलेले) निरनिराळे आकार बाजूच्या चित्रात दाखविले आहेत. तुम्हाला समजण्यासाठी त्यांची नावे लिहिली आहेत. तुम्ही ती पाठ करा क्षात ठेवा इथे असलेली भरपूर माती ओलसर राहण्यासाठी ओल्या गोणपाटात किंबा मोठ्या पानांखाली झाकून ठेवा. नाहीतर माती टणक होईल. या ओल्या मातीचे हातांनी छोटे चेंडु. तयार करा. हे चेंडू सावलीमध्ये बाळवा. (उन्हात ठेवल्यास हे चेंडू लवकर वाळतील पण त्यांना तडे जातील. ) चेंडू थोडा ओलसर असताना जमिनीवर ठेवून फळीने वरून दाबुन त्याचा दंडगोल तयार करा. याच पद्धतीने दुसरा दॅडगोल करा परंतु यावेळी फळीचा दाब एका टोकाकडे जास्त द्या, म्हणजे कोन तयार होईल. सुरीने या दंडगोलाची दोन्ही टोके कापा. ८ ८ जमिनीवर कापड पसरून त्यावर मातीचा ओला गोळा ठेवा आणि तो गोळा दाब देऊन पसरट करा. कापडामुळे 'माती जमिनीला. चिकटणार नाही. आता हा मातीचा थर १ सेंटिमीटर झाला की मी तुम्हाला सांगेन. (जाडी मोजण्यासाठी मी त्यात एक काडी खुपसून बघेन.) उ १ : सेंटिमीटर जाडीचा थर तयार झाल्यावर पृष्ठभागावर मी १ सेंटिमीटरचे चौरस आखून देईन. त्यानंतर रेघांवरून तुम्ही चौरस कापा. मग द्य छोटे धन तयार करा. ते वाळवा पण वाळवताना त्यांचा आकार बदल देऊ नका. हे घन एकावर एक ठेबून मोठ्या आकाराचे घन तयार करा शड




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now