गोष्टी इकडच्या तिकडच्या गमती जमतीच्या | GOSHTI IKDACHYA TIKDACHYA GAMATI JAMTEEHYA

Book Image : गोष्टी इकडच्या तिकडच्या गमती जमतीच्या  - GOSHTI IKDACHYA TIKDACHYA GAMATI JAMTEEHYA

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

बालराज़े - BALRAJE

No Information available about बालराज़े - BALRAJE

Add Infomation AboutBALRAJE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
झालं, बाळराजांनी ठरवलं जंगलात जायचं. कसं आणि कधी ते मात्र त्यांना कळेना. इकडे चिमणीची पिल्लं मोठी झाली. त्यांना पंख फुटले हळूं हळूं ती उडूं लागली _ उन्हाळा सुरू झाला. चिमणीची इथून उडून परत आपल्या ठिकाणी जाण्याची वेळ जवळ आली. आतां मात्र बाळराजांना धीर निघेना त्यांनी ठरवलं आपण चिऊताईबरोबरच जायचं च. ती दाखवेल आपल्याला जंगल “चिऊताई, मी तुझ्याबरोबर येणार. मला जंगलात घेऊन जा” बाळराजे म्हणाले. पण बाळराजे, तुम्ही अजून लहान आहात. जंगलात नोकर-चाकर कोणी नसणार. कोण बघेल तुम्हाला?” चिमणी म्हणाली “लहान कठला? मी आता चांगला मोठा झालो आहे. माझी. काळजी जी मी घेईन” बाळराजे म्हणाले “पण तुम्हाला उडता कसं येणार ?” चिमणीने ८ विचारले. “माझ्याजवळ 'एक युक्ती आहे. मी. एक जाळ आणणार आणि त्याची करणार एक झोळी. मी त्याच्यात बसेन. तूं आणि तुझ्या सगळया मित्रमैत्रिणी मिळून त्या झोळीची टोक तोंडात धरा आणि मला घेऊन जा, सोप्पं” बाळराजे म्हणाले. हा बेत ऐकून चिमणीनं मनातल्या मनात डोक्याला हात लावला. आतां काय करणार? दोन दिवसांनी पुनः बाळराजांनी चिमणीला बोलावलं . “चिऊताई, हे बघ जाळं, आहे की नाही हलक आणि छान. हे बघ मी ह्याच्यात असं ९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now