ग गणिताचा - गणितातील गमती | HANDS-ON MATHS

HANDS-ON MATHS by अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTAपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

No Information available about अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

Add Infomation AboutARVIND GUPTA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गा श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म ?2 डिसेंबर 1887 रोजी भारतातील तामिळनाडू राज्यातील रोडे येथे झाला, त्यांचे वडील एका साड्यांच्या दुकानात कारकुनाची नोवरी करत असत. त्यांना गणितात अलौकिक बुद्धिमत्ता होती आणि ते त्यांच्या टे (6 । लहानपणापासूनच दिसून बत होते, ते नेहमी प्रक विजार असत- बरेचदा 2. बिलक्षण असत. उदाहरणार्थ, वाफेवर चालणाऱ्या आगगाडीला मित्र (अल्फा न सटर) या आपल्या सर्वात जबळच्या ताऱ्यापर्वत पोहोचायला किती वेळ लागेल? त्यांच्या शिक्षकांना ते अर्थातच आवडत नसे. एके दिवशी वर्गात भागाक्यर शिकवताना शिक्षकांनी सांगितले की, ''कोणत्याही जर त्याच आकड्याने भागले तर उत्तर बेईल 1.” रामानुजनने “'सून्याला शून्याने भागले तरीदेखील त्याचे उत्तर ] असेच येईल का?” ामालुजन यांची गणितातील अलीकिक बुद्धिमता ही उपजतच होती. त्यांना गणिताचे 'फारले औषचारिक शिक्षण नव्हते. तरीही आकड्ांच्या जगातील त्यांचे शोथ हे मॉल्वबान स्नांपरमाणेच होते. पौल एडस यांनी जी. एच. हाडींना विचारले, की त्यांच्या ते त्यांचे गणितातील सर्वात महत्वाचे योगदान कोणते? हाडीमी ताबडतोब उत्तर दिले की 'रामानुजनना शोधणे हे त्यांचे सर्वात महत्वाचे वोगदान होते. हाडी नास्तिक होते. आणि प्रत्यक गोष्टीसाठी त्यांना भक्कम पुरावा लागे, बऱ्याच बेळा रामालुजन केवळ त्यांच्या अंत:पेरणेतून असे पुरावे लिहून काढत असत. गामानुजन यांना 1916 साली केंब्रिज विद्यापीठाने बॅचलर ऑफ सायन्स पदवी दिली आणि 1919 माली ते रॉयल सोग्ायटीचे फेलो झाले. पूर्णपणे शाकाहारी असल्याने ते आपला स्वयंपाक स्वतःच करत. असत. बहुधा आणि कामाच्या तणावाने आणि ांगल्या पोषक आहाराच्या अभावामुळे इंग्लडमध्ये अमाना त्यांना क्षयरोग झाला आणि उपचागृहात दाखल व्हावे लागले. ला आहे. ते म्हणजे रामानुजन आणि त्यां ताचा लिसा मतयूदेखीर ल “डी. डी. कोसंबी (भारतातील प्रसिद्ध गणितव्क) (य इंग्लंडमधील




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now