एका समृध्द शालेचा प्रवास | BUILDING AS A LEARNING AID

BUILDING AS A LEARNING AID by कबीर वाजपेयी - KABIR VAJPEYIपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

कबीर वाजपेयी - KABIR VAJPEYI

No Information available about कबीर वाजपेयी - KABIR VAJPEYI

Add Infomation AboutKABIR VAJPEYI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ शाळेतील शिक्षक, पालक व खासगी शाळांचे संचालक. ७ आर्किटेक्ट व इजिनियर (आराखडा व बांधकाम संदर्भात). ७ संस्था, गाव व जिल्हा पातळीवरचे शिक्षण समन्वयक. ७ राज्य वा जिल्हा स्तरावरचे नियोजक व अधिकारी. ७ राज्य वा राष्ट्रीय स्तरावरचे शिक्षणविषयक धोरण ठग्णारें अधिकारी. हे सर्व मिळून आपल्या कार्यक्षेत्राच्या अखत्यारित, शिक्षणाला पूरक अशा योजना तयार करून शाळेच्या परिसराचा बाह्यांगीण विकास करून ते एक शैक्षणिक सांधन बनवू शकतात. उदाहरणार्थ, राज्य वा राष्ट्र पातळीवरील धोरण ठरवताना शाळेच्या बाह्यांगीण विकासाचा विचार करून आवश्यक बदल घडवावेत. योग्य शैक्षणिक घोरण ठरवण्यासाठी व शाळेच्या परिसरातील कोणत्या घटकांचा विकास करता येईल याचे मार्गदर्शन हे पुस्तक करेल. शाळेच्या परिसराचा अर्थपूर्ण व शिक्षणाला पूरक उपयोग होण्यासाठी व त्याला साकार करण्यासाठी आर्किटेक्ट व इंजिनिअर यांचीही मदत होईल. पालक व शिक्षण-संस्थाचालकांना या पुस्तकात त्यांच्या शाळेसाठी वापरता येतील अशा असंख्य कल्पना सापडतील. शिक्षकांना तर उपलब्ध जागेचा व साधनांचा योम्य वापर करण्यासाठी कल्पनांचे भांडारच या पुस्तकात सापडेल. या पुस्तकात अभिनव कल्पनांचा खजिनाच आहे. वेगवेगळ्या प्रकारे योजना करून त्या अमलात आणण्याच्या पद्धतींचाही येथे परामर्श घेतला आहे. राष्ट्र व राज्य पातळीवरील सरकारी योजनांची यादी जी 'बाला'च्या संकल्पना राबवताना उपयोगी पडेल व त्यासाठी आवश्यक संस्था व तांत्रिक सहाय्याची ही यादी यात दिली आहे. | (-$ नी _ 14 री र 1 | । (८ 1




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now