अरे बापरे ! साप ! | ARE BAAPRE! SAAP!

Book Image : अरे बापरे ! साप ! - ARE BAAPRE! SAAP!

More Information About Authors :

के० डी० सोनटक्के - K. D. SONTAKKE

No Information available about के० डी० सोनटक्के - K. D. SONTAKKE

Add Infomation AboutK. D. SONTAKKE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रस्किन बांड - Ruskin Bond

No Information available about रस्किन बांड - Ruskin Bond

Add Infomation AboutRuskin Bond

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र. डे क््स्से ---- श््ड्ड्ाये >> टच श्रे श्ड्झ्रे ती चे ट्र 000000808९ किति ती (2 मी सायकल-फेरी मारायला निघून गेलो. परत आलो तेव्हा आजी पेरू तोडून त्या करंडीत टाकत होती. तेव्हा म्हटले करंडीतला तो अजगर दरम्यानच्या काळात कोठेतरी दुसरीकडे गेला असावा. करंडी भरल्यावर आजी मला म्हणाली, “तू हे पेरू घेऊन मेजर मलिकांकडं जातोस का? आज त्यांचा वाढदिवस आहे. आणि त्यांना थोडं आनंदानं चकित करावं असं मला वाटतं.” मी ती करंडी सायकलच्या पाठीमागे ठेवली आणि कोपऱ्यावरच्या मेजर मलिक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now