संगणक | HOW WE FOUND ABOUT COMPUTERS ?

HOW WE FOUND ABOUT COMPUTERS ? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
न | द्विजांकी आकडे व बटणे एकोणिसाव्या शतकातील हिशेब करणारी सर्दात यशस्वी यंत्र ही बॅबेजच्या कल्पनेतील यंत्रांच्या जवळपासही पोचत नव्हती. चांगल्या तऱ्हेने कार्य करू शकणारी यत्र केवळ एकाच प्रकारचे पश्न सोडवू शकत होती. हॉलरियचे यंत्र फक्त जनगणनेशी संबंधित प्रश्‍नच सोडवू शकत होते. केल्ल्हच्या यंत्राचा उपयोग फक्त भरती-ओहोटीशी संबंधित प्रश्‍नांसाठीच होऊ शके. तथापि, १८७६ साली केल्व्िनने, निरनिराळ्या प्रश्‍नांसाठी यंत्रांची कार्यप्रणाली (प्रररंपिग) बदलता वेऊ शकेल असे दर्शवणारा. एक निबंध लिहिला. बॅबेजने अर्थशतकापूर्वी मांडलेली, अनेक गोष्टी करू शकणाऱ्या संगणकाची ग्हणजेच कॉम्प्युटरची कल्पना त्याने पुनर्जीवित केली होती. अर्थात, अशा ग्रकारचे वतर खूपच मोठे व अतिशय गुंतागुंतीचे असावे लागेल, हे लक्षात आल्याने आणखी ५० वर्षापर्यंत कोणी बनवण्याचा प्रयत्नही केला नाही. व्हॅनेव्हर दुश (१८९0- १९७४) नावाच्या अमेरिकन अगि्वत्याने अखेर हे काम हाती घेतले. १९२५ साली 'झिफरशियत अनालायइत' नावाचे यंतर बनवण्यास त्याने सुरुवात केली. अनेक प्रकारचे प्रशन हे यंत्र सोडवू शकत असे. डिफरेशियल इ्चेशन या अतिशय गुंतागुंतीच्या गणिती प्रश्‍नाचे उत्तरही ते देऊ शकत असे. हे यंत्र बनवण्यास पाच वर्षे लागली व ते आकाराने प्रचंड मोठे होते. ते इतके मोठे होते, की हाताने ठापरण्याऐवजी ते चालवण्यासाठी विजेची मोटार वापरावी लागत असे. (बबेजच्या काळी अर्थात विजेच्या मोटारी अस्तित्वातच नव्हत्या). २८ 1 संगणक यातील बराचला भाग बँकेच्या संवाप्रमाणे यांविकच होता. 'परंतु याचे भाग अधिक चांगल्या प्रतीचे होते. याचे भाग जरी कितीही चांगले असले, तरी ते पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने चालणार असेल तर ते नीटपणे काम करू शकणार नाही, असे लवकरच बुश यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी एका नव्याच गोष्टीचा वापर केला. हवादेखीत नसलेल्या एखाद्या जागेतून म्हणजेच निर्वात नळीतून विजेचा प्रवाह कसा पाठवायच' हे शाखांना आतापर्यंत माहीत. झाले होते. हा प्रवाह विद्युतुभारित सूकम कणांचा म्हणजे दलेकट्रॉन्सचा बनलेला असे. इलेकट्रॉन्सचा प्रवाह सहजपणे सुरू किवा बंद करता. येतो, हॉलरिथच्या भोकांच्या कार्डाप्रमाणेच हा प्रवाह यंत्रातील निरनिराळ्या भागांचे कार्य नि्रित करण्यासाठी वापरणे शक्‍य होते. बुशने इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह सुरू व बंद करण्यासाठी निर्वात पोकळी असणाऱ्या काचेच्या नळ्यांत बसवलेली धातूची साधने यासाठी उपयोगात आणली. अगेरिकेत यांना सहसा 'ट्यूब' असे. म्हणतात. (रिहिओत यांचा प्रथमपासून बराच उपयोग केला जात. असे, म्हणून यांना 'रेडिओ ट्यूड' असेही म्हणतात. ) बुशने विशिष्ट ठिकाणी या नळ्या बसवून विजेच प्रवाह सुरू अथवा बंद करण्यासाठी त्यांचा स्विच किंवा बटनाप्रमाणे वापर केला, इलेक्ट्रॉन्सचया प्रवाहाचा याच्याशी संबंध असल्याने हे यंत्र काही अंशी इलेक्ट्रॉनिक यंत्र बनले. कार्यप्रणाली बदलता पेईल अशा तक्‍हेने तयार करण्यात. ब माहिती साठवण्याची क्षमता असून व्यवस्थित रीतीने चालणारे यंत्र बनवणारा बुश हा जगातील पहिलाच अभियंता होता. आजच्या अर्थाने पाहता, ज्याला संगणक म्हणता येईल असे हे पहिलेच यंत्र होते. बँबेजच्या मृत्यूनंतर ६० वर्षांनी अखेर त्याचे स्वष् प्रत्यक्षात. आले होते. संगणक | २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now