महाराष्ट्रिय ज्ञानकोश | Maharashtriya Gyankosh

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
श्रेणी :
Book Image : महाराष्ट्रिय ज्ञानकोश  - Maharashtriya Gyankosh

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Shridhar Venkatesh Ketkar

Add Infomation AboutShridhar Venkatesh Ketkar

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
काव्य महाराष्ट्रीय शानकौदा. ( क ) ४४३ काव्य न ाशनलशएएएएशाशश न ील्‍स्‍एस्‍।ल्‍एएएल्‍एएएएएएटटटटटसवटटटटरटटटलज्टटनननट-ट-ण ला आध्र राजघराण्याला सातवादन किंवा शालिवाहन असें नांव असृन ल्लि. पू. ३ पया शतकाच्या मध्यापासून इ. स. ३ स्या शतकाच्या आरंभापयत हें घराण दक्षिणेत राज्य करीत द्वोतें. हाल हा वेंशावढीच्य। मध्यभार्गी येतो त्या अर्थी तो इ. स शतकात राज्यावर असावा.. तसेंच वरील आख्य।यिका खरी दिसते. कारण आश्र राजाचे बहुतेक सर्वे आंकत लेख प्राकृतात आदत. विंध्यगिरी व. गोदावरी याचा वारंवार उल्लेख सत्तत्ाईत येतो. त्य।वरून ज्या ठिकार्णी आंध्रार्नी राज्य के त्या दृख्वनच्या इशान्य भागांत हा संग्रह निमांण झाला असला पाइहिजे असें दिसतें. सत्तताइच्या कमीत कमी ६ निररनिराठया प्रती उपलब्ध आद्ेत. या सब प्रर्तीतून फक्त ४३० कविताव आटठतात. थाडथा फार प्रमाणात एकीकृत स्वरूपपत असलेला याचा मूढ्प्रथ कदाचित्‌ पुदीढ नकलनर्वासाच्य ह्वातून के संकछित स्वरूपाचा ब ला असेल. मूठ ग्रेथावा काठ इ. स. २ च्या शतकापासून घरता येइल. म्द्रणन सब प्रतीत आडइणाप्या कबितानाच फक्त दा काल लागू पडेल. इतर भाग पुदील काठ्चा असला पाहिजे यात संधय ना. तथापि महाराष्ट्री भाषेतील हा सवात जुना प्रेथ होय. सत्तताईतील प्रत्येक सड सामान्यतः एक पूर्णपद म्हणता येइल काही काही टिका्णी २1३ खंड मिकून एक पद बनें आह्े.. यात अगर्दी थोउवा शब्दात एखादी मनःस्थिति चिन्रित केली आद्े किंवा एखादी तकरार सागितलठी आह किंवा प्रेमानद वर्णिला आह... प्रवासाल गेलल्पा नवन्या- बहुल शोक करारा ख्री तर वारंवार दिसते तर्सेच नवरा कित्रा बायको मरण पावल्याबदलचा शोक गुप्त प्रेम प्रणयी- जनार्षी भाडणे मुछाल। पहित्यान दात आल्याव पाहुन झाठिला आनंद इत्यादि निसगाचें वणनहि मध्ून मदन येते भटकणान्याला जसा त्याच्या सावलीचा उपयोग त्याचप्रमाणें कृपणाला त्याच्या संपत्तीचा उपयोग असतो यासारस्य। बोघश्रदू हुणी या अंधात आढढतात विंटर नइझ | मरारदीकाब्यव प्राचीन क वि ः--मरार्दी भाषा उत्पन्न झाली तरी तिच्या प्रथमकाबात कोणत्याहि प्रकार भारद्स्त ग्रथरचना करे ती संस्कृतात करीत. त्याकार्ठी सावलौकिक भाषा ही. संस्कृत असल्यान असें होगे साद्जिकच होते. देवी भाषाचा पुरस्कार प्रथम ब्राह्मणारनी किंवा देशी राजा- नींट्दि केला नाह्ीं. का कीं ० सावराष्ट्रीय श्राह्मणी संस्कृतीचे अभिमान। असत. बैगाल्यांत बंगाली भाषचा परस्कार मुसु- लमानी रजांनी केला. निरनिरार्ढी संप्रदाय व पाखंडें श्राह्म- णाच्या तावर्डीतली जनता आपल्या तावर्डात घेण्यासार्ठी देशी भाषाचा आश्रय करीत त्यामुर्के बौद्धांनी पाली जेनानीं अधमागघी व. महानुभावांरनी मराठी. भाषाचा आश्रय केला. त्यापूर्वीहि कदाचित्‌ मराठी भार्षत पद्य अंथ झाढे अततील कारण जञानेश्वराच्या पूर्वी मराठी ही निदान २०० वर्षे तरी अस्तित्वात भाली भसली पाद़िजे त्याशिवाय एकाएकी ज्ञानेश्वरीसारखा आभिजात भर्षित ग्रेथ निमाण होणेय दाक्य नाहीं परंतु आज त्यांपैकी मुकुंदराजाध्या नावावर खपणाप्या ग्रंथाशषिवाय इतराचे प्रेथ उपलब्ध नाहीत. ज्ञाने- श्वर नामदेव एकनाथ चाभा तुकाराम रामदास मारेपत या संतकर्वीनी संस्कृतातील अगम्य ज्ञान खालच्या वगार्ताल समाजास सरसकट खुले केठें. या मंडढीनें मराठी भाषा ही संस्कृतपेक्षा इलकी नसन तिच्या बरोबरीची आह्े मग मरार्दीत ग्रेथरचना का करूं नये अदा अथं चे प्रश्न विचार- लेले आहत. त्याच्या कार्लीद्व पंडिताचा एक वर्ग असून तो मरार्टीत कान्यरचना करणें दठके समजत असे. अदा पेंडि- तांची निर्भत्सना या संतकर्वीनी केलेंली आह. दूध सुवण चषकांतून प्राद्न केलें काय (किवा. ताब्याच्या भाख्यातून प्याठें काय दुधाच्या गोर्डीत काय फरक पडणार ? माझा मराठा बेल पेज अम्तासहि जिंकेल त्यास नांवें ठेवणार मत्सरी व आग्रह्ी होत भल्याने हं मराठी पाह्ीं नये अर्से म्दणणार मूर्ख अतून त्यानां या. परमाथसुखाची सोय की समजणार इत्यादि अभिमानाचे उद्वार याच्या प्रधात आढ- ठतात. काव्यर्ग्रंथाचे विवेचन आणे. फ्यमयग्रंथाचा इतिहास या दोन्ह्दी गोर्दीच प्रथकरण येथील काव्यविवेचकार्नी चागछे केले नाहीं.. घार्मिक किवा भक्तिपर काव्य वगव्लले असता मराठी भषित चागढें काव्य फारच थोर्डे आह. ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी किंवा अमृतानुभव व।मन पैंडितावी यथाथेदपिका यानां काव्यग्रेथ म्हणण म्हणजे काव्यग्रथाच्या स्वरूपाचेंच अज्ञान प्रदर्शित करण होय. थोडक्यांत सांगावयाच म्हणजे मरार्टीत कांहीं भक्तिपर काव्य आहे संस्कृत काव्यार्ची रूपांतरे झ।र्ली आहेत. ती. रूपातरें तयार करताना काव्यो- त्पादन हा मुख्य दंतु नसून धार्मिक लोकशिक्षण हा मुख्य दंतु होता आणि काव्य कवच गाड्याबरोबर नल्याला यात्रा या. नात्यार्नघ... आलें.. आई... काव्येतर. ग्रंथात काव्य उत्पन्न झाठें अर्सेच ज्ञानश्वरीसारख्या प्रंथातील काब्य- स्वरूपी सदर स्थलाविपर्यी म्दगता येइल. रामदा- साच्या मनाच्या श्ोकात काव्य आहे. पण दासबोधात ते थोड़ेच आई. महिपतीथ। भक्तचरित्रें वायर्ली असता त्यात काहीं काव्यस्थल सापउतील पण त्य। चरिन्नात काव्य म्हण- ण्यास जर जागा असेल तर ती मुख्य दही की जे दोष चरि- त्रांत चालावयाचे नाहदीत पण ज कान्यात चालतात ते दोप ज्या अर्थी महदिमतीच्या चरित्रसमुच्चयांत आदत त्या अर्थी महिपर्ताच्या कृतीस काव्यच म्हूटें प॥हिजे. इंग्रजीपूर्वी च्य। मरार्टीतील खरी स्वतंत्र कान्यरचना म्दणज लावण्या पोंवाडे वगैरे होत. जे पार्मिक विषय परंतु घार्मिक बुद्धिदिं अप्रधान आह अशा कर्तानांहि काव्य म्दणता येइल. अशांमध्ये राघाविलात राधाभुजंग चंद्रावलीवणन इत्यादि काव्यें मोडतील .. भाषातरं करतांना काव्यहेतु मनात घरून करताना केलिल्या दुसय्या कृती म्हटल्या. म्हृण मे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now