शुध्दलेखन नियमावली | Sudhyalekahn Niyamavali
लेखक :
Book Language
हिंदी | Hindi
पुस्तक का साइज :
2 MB
कुल पष्ठ :
20
श्रेणी :
हमें इस पुस्तक की श्रेणी ज्ञात नहीं है |आप कमेन्ट में श्रेणी सुझा सकते हैं |
यदि इस पुस्तक की जानकारी में कोई त्रुटि है या फिर आपको इस पुस्तक से सम्बंधित कोई भी सुझाव अथवा शिकायत है तो उसे यहाँ दर्ज कर सकते हैं
लेखक के बारे में अधिक जानकारी :
No Information available about शंकरराय चव्हाण - Shankar Ray Chavhan
पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश
(Click to expand)कर
(१) भारताच्या पूस्प्रस्त उत्तरकडील राज्यांना मदत करण्यासाठी शासनांने समिती स्थापन केली
आहे. या वाक्यातीक 'पूरग्रस्त' .हे “राज्य' या शब्दाचे विशेषण चुकीने अलिकडे .योजले गेले आहे
वरील वाक्याची रचना “भारताच्या उत्तरेकडील पूरग्रस्त राज्यांना मदत...” अशी करणे योग्य ठरेल
(२) या खर्चात अतिरिक्त उताख्वरील करांपासून गिठांलेल्या जादा रकमा समाविष्ट आहेत
या वाक्यातील अतिरिक्त हे विशेषण “उतारू' या शब्दाचे त्सून 'कर' या शब्दाल आहे म्हणून
वरील वाक्याची रचना “या खर्चात उताख्वरील अतिरिक्त करांपासून मिछालेल्या जादा रकमा
समाविष्ट आहेत.' अशी असली पाहिजे न
विशेषणाप्रमाणे क्रियाविशेषणाच्या बाबतीतही त्याची योजना संबद्ध क्रियापदाच्या विशेषणाच्या
किंका अन्य क्रियाविशेषणाच्या लगतपूर्वी असणे इष्ट ठरते
विशेषण-विशेष्याचा लिंग-वचन संबंध
वाक्यामध्ये विशेष्याचे जे लिंग-वचन असेल त्यानुसार विशेषणाचें लिंग-वचन बदलते है पुढील
उदाहरणांवरून दिसून येईल
.. (१) समाज जितका सुसंस्कृत तितकी ही पातढी वरची अंसते
(२) नवी तथ्ये व नवे अनुभव व्यक्त करण्यासाठी निरात्व्या. अभिव्यक्ती शोधाव्या लागतात
वरील उदाहरणांवरून, विकारी विशेषण हे लिंग व वचन यांच्याबाबतीत विशेष्यावरच अवलंबून
. असल्याचे स्पष्ट होते. . ी ँ
वाक्यातील नाम व सर्वनाम यांचा लिंग-वचन संबंध
वाक्यात नामाचे एकेवचन असेल तर त्याबरोबर वापरावयाचे सर्वनामदेखील एकवचनी, तसेच
नाम अनेकवचनी असेंल तर सर्वनामही अनेकवचनी व समानछिंगी असावे उदाहरणार्थ--
(१) भाषा हे मानवी जीवनाचे एक अपरिहार्य अंग आहे
(२) हे संकेत त्यांच्या आशयाशी कार्यकारणभावाने संबद्ध नसून परंपरागत आहेत
मराठीतून लेखन करताना: बच्याच वेठा वाक्यातील दोन नामांना प्रंत्यय किंवा शब्दयोगी अव्यय
लावताना पहिले नाम 'तसेच ठेवून त्याच्या नंतरदच्या नामालां प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावणष्यात
येते. ही वाक्यरचना कशी सदोष आहे. हे पुढील उदाहरणावरून स्पष्ट होईल :-
: या योजनेखांली नवीन रस्ते व पुलांचे बांधकाम करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे..'
User Reviews
No Reviews | Add Yours...