दूध आणि दुधाचे पदार्थ | Dudh Aani Dudhache Padarth

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Book Image : दूध आणि दुधाचे पदार्थ - Dudh Aani Dudhache Padarth

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about अरविंद रघुनाथ कर्बे - Arvind Raghunath Krbe

Add Infomation AboutArvind Raghunath Krbe

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
२. दूध आएगि त्याच्या पदार्थाचे आहारातील स्थान दास्त्रीय बेठक मानवी शरी राच्या पोषणाला पाणी प्रथिने कार्बोहायड्रेटस स्निग्धांश क्ञार जीवनसत्वे वर्गरे अन्नघटकांची गरज असते आणि हे घटक मिविण्यासाठी तो हरप्रयत्ने झटत असतो. मानवी शरीरात सुमारे ६० टकके पाणी आहे. सर्वे प्राण्यांच्या आहारात पाण्याचा समावेश असतोच याचा अर्थ ते जे घन पदाधें खातात त्यात पाण्याचा अंग थोड्या फार प्रमाणात असतोच जात्याच दुधात जवढठजवद ८४ तें ८७ टवके पाणी असते. काह्ी भाजीपात्यातट्दी पाण्याचे प्रमाण अधिक असते. भोपठा काकडी वगैरे कुकरबीट वर्गात मोडणारी सर्व फे पालेभाज्या कलिंगड वगैरे सर्वे प्रकारात भरपूर पाणी आहे. यापकी काहीत दुधापेक्षा जास्त म्हणजे सुमारे ९० टकके पाणी आहे. शरीराचील पेशींची व स्नायूंची झीज भरून कादण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता आहे. श्रमिक माणसाचे बाबतीत ही झीज अधिक म्हणून त्याला प्रधिनयुक्त आहाराची जास्त आवइयकता असते. प्रथिने म्हणजे अँमिनो अंसिडसूचा समुच्चय होय. अंमिनो अँसीडसू निरनिराठ्या. प्रकारची असतात. घरांच्या बांध- कामात चुना-सिमेंटचे जे महत्व तेच अंमिनो अँसिडसूचे शरीरबांधणीत आहे असे स्हूदले तर चूक होणार नाही. दूधातील प्रथिन-घटकात आवश्यक अँमिनो अँसि- डसूचा जास्त प्रमाणात समावेश असतो. वनस्पतिजन्य प्रथिनापेक्षा जास्त प्रतीची प्रथिने दुघात असतात आपल्याकडील स्वयंपाकात दुधातल्या दशम्या फकिवा सिल्क ब्रेड असणे यावरून पूर्वजांनाही या दुधाच्या गुणाची कल्पना अश्तावी असे वाटते. मानवी किवा प्राणी दारीरास शक्‍ती एनर्जी आहारातील घटकातुन मिछते. कार्बोहायड्रेटसू व घृतांश यामूठे हे काम फार सूलभ होते. आधुनिक विज्ञाना- प्रमाणे शकतीचे मोजमाप केलरीजमध्ये केले जाते. एक प्रेम फंटपासुन सुमारे ९ केलरी शकती मिछते तर प्रथिने कार्बोहायड्रेटसू वर्गैरेपासुन फक्त ४ कॉलरी शकती मिछते. आपल्या आहारात तुपाचे महत्व आहें. याचे खरे कारण ह्वेच असावे. बाढंतिणीचा आहार तुपातला असतो त्यामागे हीच भूमिका असावी. एक लिटर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now