निरुक्ताचें मराठी भाषांतर | Niruktachen Marathi Bhashantar

Niruktachen Marathi Bhashantar by बैजनाथ काशिनाथ राजवाड़े - Baijanath Kashinath Rajavade

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about बैजनाथ काशिनाथ राजवाड़े - Baijanath Kashinath Rajavade

Add Infomation AboutBaijanath Kashinath Rajavade

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
खंड १ निरुक्ताचें माघातर थ्द पहाणें, मधूनमधून टवकणें, पाणी कमती झलें असल्यास ज्यास्त पाणी घालें, ज्यास्त झालें असल्यास काठुन 'घेणें व शिजल्याबरोबर भांडें खालीं उतरणें, ह्या से गोष्टी “शिजवितो' ह्मामध्यें येतात. उपक्रमप्रभुति अपबरगपयेन्त म्‌ प्रत्येक क्रियेला उपक्रम म्हणजे प्रारंभ आणि अपवर्ग म्हणजे शेवट असतो, म्हणजे आरंभापासून रेवटपर्यत जें कांहीं चाललेठें असतें ती क्रिया. टीपः--'उपक्रमप्रभति अपवरगपयन्तमू” हे शब्द “पूर्वापरीमूतम्‌' याच्या आधी किंवा नंतर घालावयास पाहिजे होते. तशानें अर्थ खालीलप्रमाणें उयास्त स्पष्ट झाला असता, तो अर्थ असा:-- उयाला आरंभ आहे व शेवट आहे व ज्याला पायन्या आहेत म्हणजे पहित्या प्रथम अमुक गोष्ट, नतर अप्ुक असा क्रम असतो तो भाव. मूते सच्व भूत सच्वनामभिः त्ज्या पाक्ति: इसि चाढू असछेली क्रिया जेन्हां पुरी होते तेन्हां तिला मूर्त स्वरूप येतें; म्हणजे तिचा * साध्यपणा ' जाऊन तिला ' सिद्ध खरूप येतें. असें झाठें म्हणजे नामानें तिचा निर्देश करितात. ' नामभि: ' याच्या पाठीमारगें ' सख ” डाव्द उगाच घातलासा वाटतो, तो हस्तदोष अमूं राकेल किंवा कोणी अजाण ममुष्यानें तो घसडढा असेल., * त्रजति ' आगि ' पचति ' हा क्रिया नेच्हां संपतात ते्हां त्या सिद्धस्वरूप क्रिया त्रज्या आणि पक्ति द्या नामांनी दर्दविल्या जातात. टीपः --प्रस्येक नाम क्रियेपासून झा अहि असे वरती म्हटठेंच आाहे. गाय, घोड़ा, पुरुष, हती, खुर्ची वंगरे नाम एके काठीं “साध्य” अशा अवस्थंत होतीं असें निरुक्तकारांचं म्हणणें आहे. गो दया शब्दांत गमू किंवा गा असा काणचा तरी धातु आहे. पहित्याप्रथम गाय चालतांना दष्टीस पडल्याबरोबर पाहणारानें तिला 'जाणारी” (गोः) अशी संज्ञा दिली व ती संज्ञा सगब्या गाईबेलाना ठायूं झाढी. कोणी म्हणेल, जाणान्या अगा लक्षावधि वस्तु जहेत; छा सगद्यांना गोः अमें कां म्हणत नाहींत : त्याछा निरुक्तकारांचं एक उत्तर, बोलगारांची मर्जी किंत्रा अनेक वस्तूंना एक नाम देण्यापेक्षां हें एकालाच देणें ज्यास्त सोइंस्कर. अनेक वस्तूना जर एकच नांव दिलें तर गांधठ मजिल. नामें करी अस्तिखांत आर्ठी हा अतिशय्र कठीण प्रश्न आहे. घातूपासून नाम झालीं असा ठाम सिद्धांत ठोंकून देणें चुकीचें होईठ. धातूपासून कांह्ी नाम झालीं असतीठ, परंतु मनुष्य जसा शहाणा होत गेढा ब त्याला ज्यास्तज्यास्त अनुभव येत चाठला तसा त्यानें प्रत्येक वश्तूठा कांही एका. गुणामुक्--तिच्यांत असणान्या काँही विशेष गोंष्टीबरून--अमुक एक नांव दिठें असर: गो, अश्र, बंगेरे नांवें घातूपासून निघालीं नसून कांही विशेष गुणांव्रून पढर्ठी असावीत. भाषा ही बहुतक अर्शी कृचिम आहे. अद्‌: इति सत्त्वानाम्‌ उपदशाः । गो: अश्वः पुरुष: हस्ती इति जब्हां अनेक वस्तूंचा निर्देश करावयाचा असतो तेब्हां ही किंवा हा (अद: भ असें सर्वनाम वापरतात. पण ज्या वलेस प्रत्येक गोष्ट निराठी सांगावयाची असते तेन्‍्हां निरनिरारठी नामें वापरावी ठागतात, जसें:---गाय, घोडा, पुरुष, हत्ती. टीपः--अदः दा शब्दान पाहिजे त्या वश्तचा निर्देश होईठ, जसे ही' हैं सबनाम गाय, दौत, समई, खुर्चीं, अशा कोणच्याही ख्रीलिगी नाम।ठा लांगिल, तंसंच 'हा' हैं पुंछिंगी नामाना व 'हैं' हें नपु- सकालिंगी नामांना लागेल, अदः द्या शब्दांत तो, ती, तें, वगेरे सर्वनामांचा अंतभीव होती. सवेनाम झा शाब्दाचा अर्थ सवे वस्तूंचें म्हणजे पाहिजे त्या वस्तूंचें नांव, हैं सगव्यांस माहीतच आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now