महाराष्ट्र शब्दकोश भाग - 1 | Maharashtra Shabdakosh Bhag - 1

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
श्रेणी :
Maharashtra Shabdakosh Bhag - 1  by यशवंत रामकृष्ण दाते - Yashwant Ramkrishna Daate

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about यशवंत रामकृष्ण दाते - Yashwant Ramkrishna Daate

Add Infomation AboutYashwant Ramkrishna Daate

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
$ ग्रस्ताथना भंषाशास्नविषयक अभ्यासकांच्या संप्रदांयांचा उछेख केलेला आपणांस आइद्दून येतो.. यास्काचार्योनीं नेसक्ता: ( १.१२;२. १४; १६ इ० ) म्दणुन व्युत्यत्तिशाख्रज्ञांच्या संप्रदायांचा उढेख केलेला आहे. तसेंच वैय्टपकरणा: ( १.१२; ९.५; ) स्टणन व्याकरणशाल्रज्ञांच्या संप्रदायाचा; पूर्वेयाज्ञिका: ( ७.२३; ), याहिका: ( ५.११; ७.४ इ० ) महान यज्ञसंस्थेच्या अभ्यास- कॉंच्या संप्रदायांचा; ऐतिहासिका: ( २.१६; १२.१ इ० ) म्दणन कथाम्यासकांचा व नैदाना: (६.९; ७.१२ ) म्हणुन आद्का- रणसंशोधकांच्या संप्रदायाचा उल्लेख केलेला आाहे. यावरून पूर्वी दाब्दांचा अनेक अंगांनीं अभ्यास होत असन यास्काचाय हे अशाच एका अभ्यासकांच्या संप्रदायांतुन तयार झाढेले पंडित असले पाहिजेत. यास्काचार्योनी वरील संप्रदायांप्रमार्णच पूरवीच्या अनेक विवेचकांचा किंवा आचार्थोचा उछेख आपल्या अ्र॑थांत केलेला आपणांस आढव्बुन येतो. उदा० आश्रयण (१०.८ ), आप्रायण ( १.९; ६.१३; ), आचार्या: ( ७.२२ ), औदुंबरायण ( १.१ ), औपमन्यव ( १.१,२.२ ), औणवाभ ( २.२६; ६. १३ ), कात्थक्य ( ८.५; ६ ), कौत्स ( १.१७ ), क्रौष्ठुकी ( ८.२ ), गाग्ये ( १.३; १२), गालव ( ४.३), चर्मशिरस ( ३ १७ ), तेटिकी ( ४.३; ५.२७ ), वार्ष्यायिणि ( १.२ ), शतबलाक्ष ( ११.६ ), काकटायन ( १.३, १२९), शाकपू्णि ( २.८ ३.११ ), शाकल्य ( ६.२८ ), स्थोलाए्टीवि ( ७.१४; १०.१ ). याश्रमा्गं निरनिराठ्या पण्डितांचे अथवा त्यांच्या संप्रदायांचे उढेख निसरक्तांत आढव्ठतात व्युत्य त्तिदास्त्र--तसेंच यास्कानें जें देवतांचे त्यांच्या प्रभावानुसार पथ्वीवरील, अंतरिक्षांतीठ व स्वर्गातील असें वर्गीकरण केढें आहे तेंदि इतरत्र आढढणाच्या पुराणा भ्यासकांपेक्षां विशेष आहे. तसेंच त्यानें समानाथैक व अनेका्ैक दब्दांचें जे विवेचन केलें आहे तेंहि शाख्रशुद्ध भादे व विशिष्ट दाब्दांचा विशिष्ट अथे निश्चित करीत असतां आपल्या विवेचनास त्यानें उदाहरण देआन पुष्टि आणली आहे; एवर्देच नब्दे तर शब्दांचा अथे निश्चित करण्याकरितां व्युत्पत्तीचें महत्त्व किती आहे हें त्याने पुढें दिल्याश्रमार्ण दिग्दर्दित केलें आहे:-1१. वैदिक ऋचांचा अथे समजण्याकरितां व्युत्पत्तिज्ञान अवश्य आहे. २. ब्युत्पत्ति ही व्याकरणास पूरक आदे ३. ब्युत्पत्ति ही संहितेचा पदपाठ करण्याच्या कार्मी व सामासिक दाब्दांचें प्रथकरण करण्याव्या कार्मी अवश्य आहे. ४. विद्िष्् मंत्राची मूठ देवता शोधून काद्वन यज्ञाची पूतता करण्याच्या कार्मी व्युत्पत्तीयें ज्ञान आवश्यक आहे. ५. तसेंच ब्युत्पत्ति हैं शाख्र असन त्याचा अभ्यास करण आवश्यक आदे. याश्रमार्ग यास्काचार्योनीं व्युत्पत्तिज्ञानाच महत्त्व दिग्दर्शित केठें आहे. [अथापी- दमन्तेरण मन्त्रेष्वथैप्रत्ययो न विद्यते । ... । तदिदं विद्यास्थान॑ व्याकरणस्य कात्क्ये स्वा्थसाधकंच । ... । अथापीदग न्तरेण पद- विभागों न विद्यते । -.. । तेचेदल्युलिड्गज्ञा अत्र सम इति । ... । नि. १.१५-१७. ] बरील विवेचनावरून यास्ककार्ली शब्दांचा अभ्यास करण्याच शात्न कोठपर्यत वाढलें होतें हें आपणांस कद्टून यईल. यास्काचार्याचा काल ख़िस्तपूवे ७०० पासन ५०० पंत घरावयास हरकत नाहीं असें पाश्चात्य पंडितांचें मत आहे, तथापि यास्क पाणिनीपव॑ असला पादिजे व पाणिनीचा काल जर रा. राजवाडे यांच्या मताप्रमाण ख़ि. पू. ७०० च्या पर्वी असेल तर यास्काचार्य खि. पू. १००० च्या पुर्वी होअन गेले असले पाहिजेत निरुक्तभाष्य--यानंतर आपणांस यास्काचार्योच्या निरुक्तावर निरनिराव्प्या टीका अथवा भाष्य झालेलीं आढव्ठ- तात. त्यांतील प्रमुख भाष्यकार म्दणजे उम्र, स्कंदस्वामी व दुर्गाचाये हे होत. यांपैकीं दुर्गाचाये हा १३ व्या शतकांत होउन गेला असावा. यानें निरुक्तांतील सबे वचनें आपल्या भाष्यांत घेऊन त्यांचें विस्तृत विवेचन केल आदे. इ. स. पैघरान्या किवा सोलाव्या शतकांत रंगेशपुरी येथें दोऊन गेलेल्या यह्श्वरपुत्र देवराजयज्वा नांवाच्या अत्रि- गोत्रोत्पन्न पंडितानें नैघण्ठुक कांडावर एक टीका लिहिली आहे. त्यानें त्या टीकेच्या उपोद्धातांत असे म्हटलें आहे कीं, यास्कानें आपलया निरुक्तामध्यें नैगमकाण्ड व देवतकाण्ड यांतील प्रत्यक शब्दावर भाष्य केंल आहे व तत्पुश््यथ अवतरणें दिलीं. आहेत; परंतु नैघण्ठुक कांडांतीठ एकंदर १३४१ दाब्दांपैकीं फक्त कांह्ीं दाब्दांवरच भाष्य केठें आदे व उतारे दिखे आहेत. रानंतर स्कैद- स्वामीने यास्काचार्योनीं केवव्ठ सामान्यतः विवेचन केलेल्या कांह्ीं शब्दांची विस्तृत चर्चा केली आहे (नै. १.४; ३,१३५ ३, २९ ). परंतु बरेच शब्द चर्चा करावयाचे राहिलेले आहेत व सांश्रत कल्थुगांत वेदाभ्यासात्री परंपरा त्रुटित होऊं लागली अस॒न केवक कोशावरून पुरेसा बोघ होणें अशक्य आदे व अंथामध्यें लेखकम्रमादांसुल्ें व पाठभेदांमुलें शब्द गठण्याचा अथवा विकृत द्ोण्याचा संभव आडे, याकरितां शुद्ध पाठ प्रचलित रहावा व अभ्यास सुलभ ब्हावा म्हणन त्यानें यास्क व स्कंदस्वामी यांनीं सोडलेल्या दब्दांवरहि भाष्य लिटुन व अवतरण देअन चर्चा केली आदे व ही चर्चा यास्कांनीं इतस्तत: विवेचन केलेल्या खुमारें ३५० शब्दांवरीठल टीपा व स्कंदस्वामीनें विवेचिलेले सुमारें २०० शब्द यांचें साहाय्य घेउन व इतरांनींदि निरनिराब्प्या प्रसंगानुसार इतर दाब्दांचें जे विवेचन केलें आहे ते आधारास घेउन साक्षेपानें केली आहे व पाठ कायम केके आहेत. खेरीज त्याच्या कुछामध्यें जी अध्ययनाची परंपरा अन्रुटित चालु होती तिचेंह्वि साह्दाय्य त्यास झालें आद्दे व त्यानें अनेक इस्तलिखित




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now