फार्शी - मराठी - कोश | Pharshi - Marathi - Kosh (Persian - Marathi Dictionary)

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
श्रेणी :
Book Image : फार्शी - मराठी - कोश  - Pharshi - Marathi - Kosh (Persian - Marathi Dictionary)

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about माधव त्रिंवक पटवर्धन - Madhav Trinvak Patavardhan

Add Infomation AboutMadhav Trinvak Patavardhan

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
(७) तुरञ्ज, तूत, सेव बेरे. ( हतर खायपदाथं ) कब्हा, चहा, अकू, विर्याणी, पुलावा, सिमा, फाटूदा वगेरे. सङ््गीतः- ( वार्ये ) सज्जिरी, चङ्ग, डफ, गोर, तढ्छा, ताऊस, तुणतुरणै, दायरा, दिल्‍्रुबा, नगारा, नफेरी, नोबत, मर्फा, शहाजर्णें, सतार, ( गीत प्रकार ) कवाली, ख्या, गज्जल, शाहीर, मेफठ, जस्सा, तमाशा. ठेखनः- कलम, दत, शाई, कागद, जुज्दान, सिता, खत, शका, तालीक, तब्टख, तुमार, दृ्षर, किताब, जिलीद्‌ वगेरे. वयुत्पत्ति-विचार. कोशांत प्रत्येक शब्दापुरें ज्या फार्शी, अरबी अथवा तुर्की शब्दापासून तो निघाला आहे तो शब्द्‌ कंसतांत दिला अषि. हय शब्द शोधून काढ- ताना कल्पनेर्चे जरी साद्य घेतर्टँ असठै तरी व्युत्पात्तिनिश्चय करितांना चिरैला, व शङ्क खोरपणाला पूर्णं वाव॒ दिला गेलेका आहे. निश्चित वाटली नाह तिथे कसात प्रभचिन्ह देऊन शङ््कारैता व्यक्त केली आहि. मूढ शब्दाशी तद्भव शब्द्‌ ताडन पाहून उचारान्तर परिणतीच्या नियमांस अनुसरून झालें आहे कीं नाही हें पाढिलेलें आहें. केवठ काल्पनिक मध्य रूपांवर विसम्बणा केछी नाही. उदारणार्थ शहाजणें या शब्दानें फारच रास दिला. त्याचा शहा म्हणजे राजा अगर जन्‌ = मार, वाजीव यापेकी कशाचाच सम्बन्ध लागेना. अखेर शायाना [ ८ शाद्‌ = आनन्दी ] अशी व्युत्पत्ती सुचली परन्तु शब्दांत झालेला बदल पाहून समाधान होईना. जहांबाज, जहागीर, महामूर, कहरी वगेरे शब्दांतील हू प्रमाणें शहाजणें मधील हू आगन्तुक असे व मधील दू चा ज़ू झाठा असे असें वाटलें, पण मुढाशी आधिक साम्ब आहे असँ विरठा का होइना, एखादें रूप सांपडेपर्यनत खातरी होईना, अखेर एक दोन ठिकाणीं शाद्याना असें प सांपडल्यावर व्युत्पत्ती निश्चित केटी, इतके परिश्रम घेऊन सुद्धा चका आढल्स्या तर स्या दुरुस्त केल्या जातील. कित्येक ठिकाणीं.. शब्दापुें दिलिला कंसातीठ शब्द मूढ न समजतां त्याचा सहोदर समजावा. कारण फार्शी व संस्कत याची एकच आई अगर आजी होती. म्हणून बारीश हा शब्द ' वर्षाचा ' सहोदर होय, पुत्र नड्हें, पलाण म्हणजे सखोगीर. या शब्दाची गम्मत आहे. पल्ययण पासून तो निधाला असेल असे वाटत नाही. फरति पालान्‌ असा शब्द्‌ आष, मुक्ते षराखपा म्रन्थांत पालाणणें हं क्रियापद्‌ सांपडते. मराडीतीलक पाण फाशीं पालानर्च परिणत हप असावें पण कालानुक्रमवार एेतिहमसिक माहितीशिवाय निश्रित कांही साङ्गतां येणार्‌ नाही. तसेंच पील-खाना, पील-नाठ यांतील पील म्हणजे हत्ती ह्य शब्द्‌ फार्शीतूनच आला. परन्तु आपटे यांच्या कोशांत पीलु = म्हणजे सत्ती असा दिला आहे, एवब्यावरून पीट शब्दा्च सरक नाते पीलु शी जोडणें दुराप्रह्मचं व ॒हास्यास्पद्‌ होट, द्ीच स्थिती किसान ( रूषाण ) चम््चा ( चमस्त ) सफेद्‌ ( श्वेत ) जङ्गल ( जङ्गठ ) वगैरे शब्द्‌ ची आहे. बे-गमी, हाख्खुद्‌ वगैरे सामासिकं शब्द्‌ फार्शीत नाहीत, काशीं शब्दूविरून मरादीत ते स्वन्तच्रपणें बनविले गेठे आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now