स्वत्तंत्र्याविषयी | Swatantryavishayi

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Swatantryavishayi by जॉन स्टुअर्ट मिल - Jon Stuart Mil

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about जॉन स्टुअर्ट मिल - Jon Stuart Mil

Add Infomation AboutJon Stuart Mil

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
१० स्वातञ्याषिषयीं शा ३ स्टुअटंच्या बुद्धिविकासाकडे लक्ष पुरविले, भावनांच्या जोपासनेकडे मात्र मुलीच लक्ष पुरविले नाही. उपयुक्ततावाद हा एक भावनाशान्य यात्रिकं स्वरूपाचा विचार आहे हा जो लोकांमधे समज निर्माण जाला होता तो व्या वादाच्या पुरस्कर्यानी केठेल्या या भावनांच्या अवमूत्यनामुख्ेच, भापल्या भावना दुर्लेक्षित राहित्या म्हणूनच कोणत्याह्मी कामाबदल आपल्या मनात भाषनोत्कटता निर्माण होत नाही हे मिलच्या लवकस्च लक्षात अषि. म्हणून त्याने भावनांची जोपासना आर॑भिली., संगीता त्याने सुरबात केटी आणि नंतर व्याचे खक्ष कान्याकडे वे, काव्याय धे वडस्वर्थचे काव्य त्याच्या सनाला अधिकं रचछे निसर्गाची त्याखा पहि- स्पपातून आवड होतीच. वडस्वर्थच्या कान्याची रुची चाखल्यानतर ती आवड अधिक अर्थपूणं आली. काल्याच्या वरोबरीने इतर कठांचाही व्याने आस्वाद घेतखा. केव बौद्धिक शिक्षणाच्या अड्टाहासामुढे ख़ुरटलेले व्याचे मावजीवन नंतर प्रफुललित ज्ञाे. आणि मग एकंदर जीवनामधे च समाजघुधारणेच्या सखतःच्या अंगीकृत कार्यात व्याला आनंद ५ पञ छगला. स्वतःच्या या अनुभवावरून त्याने निष्की काहढा हो असा को मानवी जीवनात बुद्दीइतकेच भावनांनाही महत्त्व आहे आणि शिक्षणात बुद्दीच्या विकासाइतकेच भावनांच्या जोपासनेकडेही लक्ष पुरविले पाहिजे, तसेच संस्थांच्या सुधारणांच्या बरोबरीने माणसाच्या अंतर्गत छुधारणेसाठीही प्रयत्न होणे अगत्याचे आहे, अंतर्गत सुधारणेसाठी माण- साच्या भावनांना नीट वलण लावे पाहिजे; व्या सुसंस्कत व सच्वशील ननवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. माणसाच्या सर्वागीण स्वरूपाकड़े लक्ष दिके पाहिजे; केवठ त्याच्या बुद्दीकडे ठक्ष देखन मागणार नाही. या विचारानी मिक्चा उपयुक्ततावादावस्वा विश्वास उडाला अते नन्हे; पूर्वीचा एकांडेपणा व ञप्रहीपणा नष्ट ्ाटा एवढेच, पा कात्मतीढ चितनामुे उपयुक्ततावादातीक काही दोषदेखील मिल्च्या ध्यानात आटे, सुख साधावयाचे तर ते सुखाचा ह्यास धरून
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now