भूगोलाचे स्वरूप | Bhugolache Swarup

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
श्रेणी :
Bhugolache Swarup by रिचर्ड हार्टथार्न - Richard hartatharn

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about रिचर्ड हार्टशोर्न - Richard Hartshorne

Add Infomation AboutRichard Hartshorne

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
भाषांतरकाराची प्रस्तावना प्रस्तुत भाषांतरासाठी घेतलेला “ 108 'रिशापा८ 01 080ट्टाथएए ” हा ग्रंथ भूगोलशास्त्राच्या तात्त्विक व तांत्रिक विचारधारांचा तौलनिक अभ्यास करून त्यातून काही सर्वमान्य होतील अशा संकल्पना, व्याख्या व पद्धतीची विधाने करण्याची महत्त्वाकांक्षा बाब्गून लिहिला गेला आहे. शास्त्र म्हटले की त्याच्या संकल्पना आणि व्याख्या आल्या व त्यांची परिभाषा आणि तंत्र आले. कोणत्याही संकल्पनेचे विधान, त्यानुसार तयार झालेल्या व्याख्यांचे प्रवचन त्यांचे प्रायोगिक तंत्र वापरून त्याच्या परिभाषेतच केले जाते. परिणाम असा होतो की, या चौकटीत बसणारी नित्याच्या व्यवहारातील भाषा वापरणे अवघड होऊन बसते. मग ती भाषा मातृभाषा असो, राष्ट्रीय भाषा असो, परकीय भाषा असो ! भाषा वापरताना वाक्यरचना गुँतागुंतीची, भाषाप्रयोग क्लिष्ट व अर्थानुसंधान दुर्बोध होत जाते. तांत्रिक ग्रंथांना तर ते अधिकच अवधड होते. त्यातून, मतामतांची, त्यानुसार केलेल्या व्याख्यांची व त्यांच्या स्पष्टीकरणांची तुलना करून, रुढ ज्ञानसंचन, वर्तमान विचारप्रवाह, समर्पक उदाहरणे यांच्या सहाय्याने व सारासार विचाराने एक सर्वमान्य संकल्पना व सर्वसंमत व्याख्या बनवणे म्हणजे एक अभिशापच वाटावा इतके त्याचे श्दांकन अवघड असते. या अडचणीमुणेच, इंग्रजी व अन्य परकीय भाषातील तांत्रिक ग्रंथ मराठीत आणि एकूण भारतीय देशी भाषांतूनही, फारसे भाषां तस्ति ज्ञाते नाहीत. जे ्ाले त्यात पुष्करसे परकीय तांत्रिक व पारिभाषिक शब्द जसेच्या तसे वापरून धेडगुजरी भाषांतर केली. काहींनी भाषांतरिवजी सुगम रूपांतरे करण्याचा प्रयत केला. अशा स्थितीत आपला हा भूगोलशास््रातील तांत्रिक ग्रंथ क्िष्ट आणि काटीसा दुर्बोध ज्ञाला नसता तरच आश्चर्य. कोणी म्हणेल, मग अशा या ग्रंथाये भाषांतर करण्याचा खटाटोप करावाच कशाला 2 एक तर, अशाप्रकारचे पद्धतितंत्रविषयक तौलनिक अभ्यास करणारे, प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भातील प्रमाणग्रंथांच व लेखाचे ठीग उपसून त्यांतील सर्व मतामतांचा तौलनिक अभ्यास करून एक सामान्य व सर्वमान्य विचार प्रस्थापिति करण्याचा प्रयत्न करणारे व पुढील कार्यकर्त्याना एक अभ्यास-सुलभ असा भोगोलिक विचार-विकासांचे संदर्भ-ग्रंथ पुरविणारे, भूगोलक्षेत्रातील-पद्धतितंत्रविषयक ग्रंथ इंग्लंड-अमेरिकेसारख्या भाषा- समृद्ध देशांत, फ्रान्स-जर्मनीसारख्या ज्ञानसमृद्ध-देशांत आणि आस्ट्रेलिया-न्यूझिलंड-जपान यासारख्या प्रयोग-प्रवण देशांतही फार थोडे आहेत. आपल्या एकाही भारतीय देशी भाषेत अशा व्यापक स्वरूपाचा एकही भूगोल-पद्धतितंत्रविषयक ग्रंथ नाही. दुसरे, हा एकप्रकारे दुर्बोध असणारा इंग्रजी ग्रंथ गेली वर्षानुवर्षे पदवी व पदव्युत्तर अभ्यासासाठी एक प्रशस्तिपात्र अभ्यासग्रंथ म्हणून ' भूगोलाचे स्वरूप व पद्धती ' या भूगोलक्षेत्रातील तांत्रिक विषयाभ्यासासाठी संदर्भ व मार्गदर्शक ग्रंथ या दृष्टीने पुष्कटशा विद्यापीठंतून वापरला जात आहे. तीच स्थिती
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now