भौतिकी शास्त्रातील नोबल पारितोषिक विजेते | Bhotiki Shastratil Nobal Paritoshik Vijete

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
श्रेणी :
Book Image : भौतिकी शास्त्रातील नोबल पारितोषिक विजेते  - Bhotiki Shastratil Nobal Paritoshik Vijete

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about चं॰ रा॰ तलपदे - C. R. Talapade

Add Infomation AboutC. R. Talapade

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
রসে वाटत होते, त्याची खात्री त्याने फोटोग्राफिक प्ठेट আাঘহল केटी. १८९६ च्या माच महिन्यात त्याने क्ष क्रिरणांच्या बाणखी एका गणघर्माचा शोध लावला. विध्युतभारवाही पदार्थाजवलून क्ष किरण गेल्यास, अशा पदाथविरचा विदयुत्तभार नाहीसा होत हा तो गुणधम होय. क्ष किरणांचा परिणाम घडवून आणलेल्या हवेमुके विद्युतभारवाही पदार्थाचा विद्युतभार नाहीसा होतो असे त्याने शोधून काइले, विद्युतमारवाही पदार्थ ঘভত্রাজান্ত ठेवून, त्यावर किवा त्या भोवतालच्या हूवेवर क्ष किरणांचा परिणाम होणार नाही अशी त्याने प्रथमतः व्यवस्थाः केली विद्युतभारवाही पदार्थं धातुच्या तारानी बिदेक्टोस्कोपरा जोडून, त्या पदाथगविर किती विद्युतभार आहे है समजण्याचौ त्याने व्यवस्था केरी. विद्युतभारवाहौ पदार्थाकिडे, क्ष किरणांचा परि- णाम क्चाङेटी हवा जात नव्हती तोपयेन्त स्यावरीर विद्यृतभारात फरक झाला नाही. पण क्ष किरणांचा परिणाम घडवून आणलेखी हवा विद्युत भारवाही पदार्थाजवछठ आणल्यास, तिच्यावरचा विदयुतभार रगेच कमी होऊ ागतो असे दिसून अले. क्ष किरणांचा परिणाम घडवून आणलेल्या हवेमृढठे विद्युतभारवाही पदार्थावरचा विद्युतमार कसा कमी होतो त्याचे स्पष्टीकरण मात्र रँ^्टजेनला देत्ता आङे नाही, क्ष किरणाचा परिणाम घडवून आलेल्या हवेचा विद्युतभारवाही पदार्थावरीर परि- णाम तेवढाच त्याने गोधून काढला. । संशोधनाचे परिणाम क्ष किरणांच्या शोधाव्यतिरिक्त, क्ष किरण संशोधनाच्या बाबतीत वाप- रल्या जाणान्या तीन पद्धती शोधून काढण्याचे श्रेयही त्याच्याचकडे जाते. क्ष किरण ओटखण्यासाटी प्ल्यु ओंरेसंट कवा स्फुरदीप्तीमान पडद्याचा वापर, फोटोग्राफिक प्टेटवर क्न किरणांचा परिणाम आणि आयोनायज्ञेशन चेंबर {कवा आयनीकरण पात्र पद्धती या तीनही पद्धती शोधून काढण्याचे श्रेय सन्टजेनकडे जाते. या पैकी आयनीकरण पात्र पद्धतीचौ सुरवात त्याने केटी. नंतर इतर संशोधकानी त्या पद्ध- तीत सुधारणा कर्न सध्या वापरण्यात येतत असद्ेनटी पद्धत ब॑सवी ` रुण्ण निदानासाठी क्ष किरणांचा उपयोग करता यईल है त्यांच्या शोधा- बरोबर लगेच शास्त्रज्ञांच्या लक्षात आले; मानवी शरीरातील हाडांचे छायाचित्र रॉन्टजेनने क्ष किरणांच्या सहाय्याने घेवून, अस्थिभंग ओछखण्याकरिता क्ष किर- णांचा कसा उपयोग करता येईल ते दाखवले. सध्या तर अस्थिमंग झाला आहे की नाही हे ओेकखण्याकरिता शस्ववेद्य क्षकिरणांचा सर्रास उपयोग करीत असतात. तसेच फुप्फुसावर क्षय रोगाचा परिणाम झाला आहें का किवा अखाद्या अंतर्गत ७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now