मराठी भाषेचे वाक्प्रचार , म्हणी इत्यादि | Marathi Bhasha Vakparchar Mhani Etyadi

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Book Image : मराठी भाषेचे वाक्प्रचार , म्हणी इत्यादि - Marathi Bhasha Vakparchar Mhani Etyadi

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about विद्याधर वामन भिंडे - Vidyadhar Vaman Bhinde

Add Infomation AboutVidyadhar Vaman Bhinde

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
नामें- शरीरावयवांवरून झाठेले वाक्प्रचार. १९. अंग. श. (क) शरीर, देह. उ० मार्तीत खेदून तुझें सारें अंग मदन गेलें आदे, चार तपेल्या अंगावर ओतून घेऊन स्वच्छ ये. (ख) बरीराचा कोणताही अवयव, ककिं० भाग, इंद्रिय. उ० हात, पाय, वगैरे दारीराचीं अंगें दोत. (ग) बाज, दिशा; तरफ. उ० माइ्या डान्या अंगाला बसला होता, तो माझ्ना थोरला आणि उजव्या अगाला बसला होता, तो माइया वरगोतील एक मुखगा होता. उ० तुमचें पागोटें मागल्या अंगानें वेडोल दिसतें . (घ ) कोणत्याही शास्राचा, विषयाचा, कृत्याचा, किं० विधीचा विभाग, हा विभागांचे जे पोटविभाग, त्यांना “उपांगें” म्हणतात, उ० हत्ती, रध, घोडेस्वार आणि पायदल, हीं प्राचीन कार्ठी सैन्याची चार उंगें समजर्लीं जात असत. राजा; मंत्री, सित्रमंडढी, खजीना, देश, सैन्य, आणि किले हीं राज्याचीं सात अंगें होत. शिक्षा, कत्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष, हीं वेदाची सहा अंगें होत. (७) कठूत्व; संबंध, उ० त्या मसलतींत गोविंदपंतांचें अंग आहे, ह्यांत दांका नाहीं, (च) गुप्त रीताची मदत: आश्रय. उ० गांवांत आलीकडे फार फार चोच्या होऊं लागल्या आहत, आणि चोर तर पकढले जात नाहाँत, हयावरून चोरांना पोलेसाचें अंग आहे, असें चार्ट्ते. (छ) कतुत्वाचें अधिष्टान; ठिकाण. उ० व्याच्या अंगीं चित्रकलेचा गुण आहे. उ० हा दोष माइया झंगीं नाहीं, म्ह० माइयाठायीं नाहीं.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now