विठ्ठल-रुक्मिणी | Vitthal-Rukmini
लेखक :
Book Language
हिंदी | Hindi
पुस्तक का साइज :
3 MB
कुल पष्ठ :
52
श्रेणी :
हमें इस पुस्तक की श्रेणी ज्ञात नहीं है |आप कमेन्ट में श्रेणी सुझा सकते हैं |
यदि इस पुस्तक की जानकारी में कोई त्रुटि है या फिर आपको इस पुस्तक से सम्बंधित कोई भी सुझाव अथवा शिकायत है तो उसे यहाँ दर्ज कर सकते हैं
लेखक के बारे में अधिक जानकारी :
पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश
(Click to expand)१०
শপ ভিপি হত ২৫ তা ২711
पंढरपुरामंदी वसतीला नाही जाया
इठ्ठल देवाजींनी बांधिल्या तुष़्शीबागा
रुखमीन माझी गोरी इठ्ूल कसा काव्ठा
माणिक मोत्यांचा जडावा कोणी केला
८
संग्राहक : भी. ना. ना. शदे
पोथी पुस्तकाचें वेड रुक्मिणीवार्ईला
पाड्रगाच्या पायरीला नामा चाकरी राहिला
विडुलदेव बोते उट रुक्मिणी दिवा लाव
वारकव्याना जागा दावे
दामाजीचं बोलावणं मगल्येडयाचा जला तागा
देव विडल बोलत्याती साडेनवाला येतो सांगा
विटेवरी नीट केठी कद॑द्टीचा गाभा
पांडरंगाचं रूप सावकं दिसे शोभा
विटेवरी नीट उभा राहिला सोवट्यानं
पांडरंगा माल्या तुता विनती जिब्हाच्छयानं
९
संग्राहिका : सौ. लीलावती पवार
इट्ल इटवरी चोखोवा भायेरी
ऊद कापराच्या वाती नामदेवाच्या पायरी
इट्ल देव बोल, का ग रुक्मिणी अबोईला
गेलो होतो अचदीला स्वा महिना लागला
इदल देव बोल, का ग रुक्मिणी रागं रागं
गेलो होतो फुलबाग, आली तुठस माल्या मागं
पंटरीचा देव नाही कुणाला लागत
देवा इटलाला माठ बुक्क्याची आगत
User Reviews
No Reviews | Add Yours...