श्रावण भाद्रपद | Shravan Bhadrapad

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Book Image : श्रावण भाद्रपद  - Shravan Bhadrapad

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about डॉ.सरोजिनी बाबर - Dr. Sarojini babar

Add Infomation About. Dr. Sarojini babar

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
वीस . कमानदार रीतीन रोवल्यामुठं गौरीवरची अद्वागिरी सुगंधी न्‌ डोछबांच पारणं फेडणारी झालेली. म्हणताना फराछाचं झाल्यावर आपलं सौभाग्य अखंड वाढत्या वयाचं केण ठेत रहावं न्‌ आपं आयुष्य सर्वार्थानं समृद्ध স্হান म्हणून या सहादेवीची केलौ अंगभोगाची पुजा फारच वहारीची ज्ञाली. फुखांचेच हात, वेणी, चोढीचा खण, न्‌ काजद तयार कंटेल्या देवीचं रूप त्या दिवी कुणाच्याही नजरेत भरण्याजोगं होत. चौरंगावेर बसवलेत्या तिची पोडशोपचारानं पूजा केेखी. कणकौच्या अककारानी तिखा सुशोभित करताना म्हटलें कौ, “देवो देवी, तुला घं पिठाचे, आम्हाला दे सुवणचि. त्या दिवशी जागरण झोकात झालं. फुगडी, जिम्मा, कठी, सूप, खाटणं, गोफ, गाटोड, पिगा, काचरकिरडा, फेर, आगोटा, पागोटा, कोक्डा असे किती तरी खेद खेकताना वे कसा गेखा ते कटठर्च नाही. त्यामुढं पहाटेची आरती हसून खेद्धून मोकठया सनानं झालेली.- पोरीवार्छीनी एकत्र येऊन वयाचं भान নিজভল खूप खेदावं, पोटभर गावं, हसत खैढत एकमेकीत असावं ही आमच्या घराची हौसच मुखी. म्हण- লালা श्रावण सरलान्‌ भादवा निघाला को, घरोघरी गौरी गणपतीची स्थापना करताना मृलीत मुखो होऊन आपली हौस कशी भागवावी यातं गणित वडीलधान्यांना झककास जमून जातेल. आमचे आजोबा फार होशी माणूस. घरातल्या मुलाबाढ्ांप्रमाणं त्यांचे घरच्या जनारांवर अपार प्रेम. त्यामुछं श्रावण मासातीरू आमच्या घरच्या बेलांची मिरवणूक उभ्या गावात गाजून जायची. चोछून मोछन ते बेलाला आंघोछ घालायचे. शिगं रंगवायचे, त्यांच्या गछयात नवे चाद बांधायचे- त्यांच्या अंगावर झुली घालायचे. त्यांना पुरणपोछीचा घास भरवायचे. आंबील प्यायला द्यायचे. बेलपोका साजरा करताना म्हणायचे, “देवा बेलोबा, चुकल माकल सांभाद्धन घे राजा ! ” बलांच्या पाया पडायचे. ताशे वाजंत्री लावीत त्यांना मिरवृन आणायचे. आम्ही पण त्या मिरवणुकौत अस्ायचे. मोटी भमत यायची. जिनगराच्या घरची बेगड आणून बैलाच्या शिगांना आम्ही संदर नक्षी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now