रयणसार | Rayansar
श्रेणी : अन्य / Others
लेखक :
Book Language
हिंदी | Hindi
पुस्तक का साइज :
1003 KB
कुल पष्ठ :
37
श्रेणी :
यदि इस पुस्तक की जानकारी में कोई त्रुटि है या फिर आपको इस पुस्तक से सम्बंधित कोई भी सुझाव अथवा शिकायत है तो उसे यहाँ दर्ज कर सकते हैं
लेखक के बारे में अधिक जानकारी :
पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश
(Click to expand)रयणसार्.
भोगितो, तद्रतच ज्ञानसंपन्न मुनि विषयोपभोगांचा त्याग क्न मनुप्य-
जन्माचे सार्थक्य कारतो
भूमदिराकण्णाईलाहादिविसहरं कर्हिप्पि हवे ॥
सम्मत्तणाणवरग्गासमत्तेण जिणुद्दिद्ठ ॥ 5८ ॥
अर्थ--- धन, धान्य, खी, पुत्र, कन्या करे वस्तूविषयीं लोभ रपी
सर्पाच्या दंशाने मूछित झालेल्या आत्म्यास सम्यग्दशन, ज्ञान. वैराग्य
बगरे मंत्रोषधीन सावध करावें; असे जिनानें सांगितलें आहे
पुष्ब॑ जो पंचिदियतणुपणवचिहत्थपायमुंडहरों ॥|
पच्छा सिरमुंडडरो सिबगइपहणायगो होई ॥ ६७॥
अथे--- ज्यानें प्रथम पंचेद्रिय विषयांचा त्याग करून मनोमुंडन केले
आणि मग रिरोमुडन कें तोच संन्यासी मोक्षगतीस योग्य (समथ) दोय.
पदिभत्तिविहीण सदी भिच्चो जिगसमयमत्तिदणा ॥
गुरुपत्तिहीण सिस्सो दुग्गइपग्गाणलूग्गवों णियदों ॥ ६८॥
अथ-- पतिसेवा न करणारी सखी, माल्काचा सन्मान न ठेवणारा
चाकर, जिनश्वर व जिनशास्रावर विश्वास न ठेवणारा जैन, गुरूची भक्ति
न करणारा शिष्य हे सवे खास नरकास जाणार.
गुरुभत्तिविहीणाणे सिष्साणं सच्वसगविरराणं ॥
ऊसरखेत्ते वविय सुवीयसम जाण सब्बणुद्ाणं ॥ ६० ॥
अथ-- ऊपर जमिनीत पुप्कछ मेहनत कखून जरी चांगले वीं पे
तरी त्यापासून जसा कांहींच उपयोग होत नाहीं, तद्वतच पप्कक ब्ातानु-
छ्लान करीत असूनही गुरूचे ठायीं भक्ति जो करीत नाहीं; त्या शिष्यास
यत्किचितही फायदा होणार नाही.
रज्ज पहाणहीणं पदिहीण देसगामरत्थब॒र्छ ॥|
गुरुभात्तिहीण सिस्साणुद्गाणं विणस्सदे सब्ब ॥ 9० ॥
User Reviews
No Reviews | Add Yours...