स्मृति ग्रन्थ | Smiritigranth

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Book Image : स्मृति ग्रन्थ  - Smiritigranth

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
कर्माची निजरा होप्पाला आत्म-चिंतन हेच साधन आहे. ते आत्मचिंतन चोवीस घेंटबांपकी उत्कृष्ट सहा घडी, मध्यम चार घडी, जधन्य दोन घडी, निदान दहा पंधरा मिनिंटे, किमान आमचे म्हणणे पांच मिनिटे ७ तरी प्रत्येकाने करावे. आत्मचितनाशिवाय सम्यक्त्व प्राप्त होत नाही; संसारबंध तुटत नादी; जन्म, जरा व मरण सुटत नाही. सम्यक्लाशिवाय दर्शन मोहनीय कर्माचा क्षय दह्येत नाही. सम्यक्तव होऊन सहासष्ठ सागरपर्यत कदाचित्‌ राहील, तरी चारित्रि-मोहनीय कर्माचा क्षय करण्याकसप्ता संयमच धारण करायला पाहिजे ॥ भिर नका ! संयम धारण करावयास भिद नका ! ! कपड्यात संयम नाही. कपड्यात सातवे गुणस्थान ( नाही. संयमाशिवाय वास्तविक कर्भनि्भरा नाही. कर्निर्यरेशिवाय केवलज्ञान नाही व केवलज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हण॒न भिङ नक्रा | भिऊ नका | | संयम धारण करावयास भि नका ! ¦ ¦ सुनिपद्‌ धारण करा ॥ लयाच्याशिवाय कल्याण होणार नाही. ४ आसानुभवाशिवाय खरं ८ निश्चय सम्यक्व होत नाही. व्यवहार सम्यक्व खरं ( परमधरूय ) ¢ नाही. ते केबन्छ साधन आहे. फल येण्यास फूल जसं कारण आहे तसं व्यवहार सम्यक्त्व निश्चयाचं कारण आह, असं कुदकंदस्वामीनी समयसारात सांगितलं अहे ८८ पुद्रल आणि जीव भिन्न भिन आहेत हे स्वजण सामान्यपणे समजतात; परु ते खरं समजलेलं नाही. खरं समजलं असतं तर भाई, भगिनी, वेध, माता, पिता यांना अपलं म्हणून समजलं नस्तं. हा सगव्ठ पुद्रलाचा संबंध आहे. जीवाचा कोणी नाही रे वावा } कोणीही नही ! } जीव हा एकटा आहे ! एकटा জাই |! व्याचा कोणी नाही. एकच पिरतो आहे. मोक्षालाही एकटाच जाणार्‌ अहे ज ^ देवपूना, गुरूपास्ना, स्वाध्याय, संयम, तप व दान था सहा गहस्थाच्या क्रिया आहेत. असि, मसि, कृषि, शिल्प, वाणिज्य आणि विद्या या सहाधंबांपासून होणाय्या पापांचा व्या सहा क्रियांनी क्षय होतो ! त्यामुके इन्दरियसुख मिच्छ, पुष्य प्राप्त होर्त, पच पारपांचा व्याग केल्यापासून पंचेन्दरिय सुख मिक्तं, पण मोक्ष मिलत नाही. संपत्ति, संतति, वैभव, राजपद, इद पुण्यानं मिक्त. परंतु मोक्ष फक्त आत्मानुभवानेच এ লিচ্চনী, नय (युक्ति), शास्र व अनुभव या तिन्हंचा मेक घाट्न पाहावा. मोक्ष कशानं मिन्तो £ मोक्ष आत्मानुभवानच मिरख्तो. ही भग्व॑ताची वाणी आह. ही एकच सत्य वाणी आहे. द्या वाणीचा ॥ एक शब्द एकला तरी जीव चटून मोक्षारा जातो. मोक्ष भिरण्यास फक्त आत्मचितनच कारण ९ आह. हे कायं करायराच पाहिज “सारांश, “धमस्य मूले दया” जिनधर्माच मृठं “सत्य अहिंसा” आहे. “सत्य अहिंसा ? ९ आपण सगले तोंडानं म्हणतो, “ स्वयंपाक-जेवण ” “ स्वयंपाक-जेवण ” असं फक्त तोडानं म्हटल्यानं पोट ४ भरतं का ? प्रत्यक्ष त्रिया केल्याशिवाय-जेवल्याशिवाय पोट भरत नाही. वचन व्रियेमध्ये आणलं पाहिजे “ बाकी सवं सोडा. ' सत्य अहिंसा › सत्यामये सम्यक्त्व येतं व अरहिंसमध्ये सर्च जीवाचं क्षण होतं. म्हणून हा व्यवहार करा. हा व्यवहार पारा. त्यां कस्याण होर. (~ ~ চি টি ५ रू ৮ ৮ ग




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now