महात्मा गाँधी - गौरव- ग्रंथ | MAHATMA GANDHI GAURAV GRANTH
श्रेणी : बाल पुस्तकें / Children
लेखक :
Book Language
हिंदी | Hindi
पुस्तक का साइज :
20 MB
कुल पष्ठ :
229
श्रेणी :
यदि इस पुस्तक की जानकारी में कोई त्रुटि है या फिर आपको इस पुस्तक से सम्बंधित कोई भी सुझाव अथवा शिकायत है तो उसे यहाँ दर्ज कर सकते हैं
लेखकों के बारे में अधिक जानकारी :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश
(Click to expand)हाती असणे यात एक प्रकारने औचित्य आहे.
गांधीजीनी एकदोनदा स्पष्ट म्हटले आहे की, “सर्व संपत्तीचा मालक समाज.
या सिद्धान्ताला श्रेष्ठ समजूनही, फकक्त पुंजीपतींना राजी ठेवण्यासाठी विश्वस्तपणाचा
दुग्यम प्रकारचा सिद्धान्त मी काढला नाही. माझा स्पष्ट अभिप्राय आहे की, विश्वस्त-
पणाचा सिद्धान्त तत्त्वतः श्रेष्ठ आहे आणि शेवटी तोच अंमछात आणला पाहिजे.
व्यक्तिगत संपत्ती कायद्याने सामाजिक करणे यात जी हिंसा आहे ती उद्या समाज-
मान्य ठरली तरी तीतील हिसेचा दोष दूर होत नांही. विश्वस्तपणाचा सिद्धान्त मानव-
स्वभावाला अधिक धरून आहे. समाज स्वत्न: धर्म-परायण ( न््याय-परायण ) झाला
म्हणजे व्यक्तीच्या स्वभावातदेखील तितकी सुधारणा होतेच. आज व्यक्तीच्या मनावर
आंधरव्ठया स्वार्थाचा पगडा आहे हे खरे, पण समाजावर जेव्हा' खच्या धर्म-संस्क्रतीचा
प्रभाव पसरेल, तेव्हा विश्वस्तपणा हादेखील प्रामाणिकपणाइतकाच व्यापक होऊ
शकेल,
स्वदेशीबहल गरसमज द
आश्रमाच्या अकरा ब्रतांमध्ये स्वदेशीला स्थान आहे. ललहानपणापासून मी
स्वदेशीचा विचार करीत आलो आहे. अगदी लूलहानपणी “स्वदेशी म्हणजे गावठी
कापड अशी मी चेष्टा करीत होतो. तेव्हा माझे वडील बंधू दुःखी स्वराने मला
म्हणाले होते, “दत्तू, तू अजून. लहान आहेस. स्वदेशी म्हणजे काय हे तुला समजत
नाही. मोठा होशील तेव्हा तूच स्वदेशीचा भक्त होशील.”” बाबाच्या ( वडील
बंधूंना आम्ही बाबा म्हणत असू. ) म्हणण्याचा भाव मी समजलो नब्हतो. तरी त्याचा
प्रभाव माहझ्या मनावर पडू शकला आणि खरोखर मी “ सार्वजनिक काकां'--
इतकाच स्वदेशीचा पुरस्कर्ता बनलो. “स्वदेशी धर्म ' हाच ईश्वराचा नवा अवतार
आहे, असे जाहीर करणारें मी एक लहानसे पुस्तक लछिहिले. महात्माजींकड़्न त्या
पुस्तकासाठी एक लह्टानशी प्रस्तावना घेऊन स्वामी आनंदांनी ते छापले. महा-
त्माजींची प्रस्तावना हेच माक््या पुस्तकाचे भाग्य. मद्रासच्या एका प्रकाशकाने
: त्याचे इंग्रजी भाषांतर करून छापले. एका बंगाल्याने माझ्या त्या पुस्तकाची टवाव्ठी
केली. त्याच इंग्रजी पुस्तकावर रोमाँ रोलाँसारख्या विश्व-विख्यात फ्रेंच लेखकाने
कडक टीका केली. त्यामुल्ठे एक क्षणभर का होईना, जगात मी खूप प्रसिद्ध झालो.
श्री. अड्रयूझनी सर्वे प्रकार महात्माजीच्या नजरेला आणछा. महात्माजीनी मला
सुचविले की, सर्व टीका ध्यानात -घेऊन सगढ्ठे पुस्तक पुन्हा लिही. मी म्हणालो,
“ स्वदेशीचा प्रचार आपण उत्तम प्रकारे करीत आहात. माझ्या पुस्तकाची
भाषा आपल्या छोकांसाठी लिहिली होती. तिचे इंग्रजी व्हायलकाच नको होते. आता
पुन्हा कुठे लिहायला बसू? टीका व्हायची ती होऊन गेली. मी लूहान माणूस, लोक
'सला विसरून जातीरक, । ।
१८ # गाँधी-गौरव-पग्रंथ तक
यानंतर अंड्रयूझच्या आग्रहामुत्ठे महात्माजीनी स्वदेशी धर्मावर एक लेख लिहिला
आपणि त्यात म्हटले की, काका माझे एक चांगले साथी आ हेत,म्हणून त्यांच्या पुस्तकाला
मी एक सामान्य प्रस्तावना लिहन दिली इतकेच.
हा लेख वाचून अड्रयूझनी जाहीर केले की, महात्माजींनी स्वत:ची प्रस्तावना
मागे घेतली आहे. प्रकरण तेवढ्यावर थांबले नाही. इंग्लंडच्या दर्यासारंग व्हाईस
अंडमिरल मि. स्लेडची कन्या मिस् सस््लेड रोमाँ रोलाँची भक्त होती. ती एकदा
भक्तिभावाने गेली रोमाँ रोलाँजवछ. त्यांनी तिला सांगितले, “ तुझे गुरू होण्याची
पोग्यता महात्मा गांधीजींची आहे, माझी नबव्हे. म्हणून तू त्यांचेकडे जा '. मिस्
स्छेडने गांधी-साहित्य मागविले, हिदुस्थानची माहिती मित्ठविली, वर्षभर अध्ययन
कडे. मग गांधींकडे ती आछी. गांधीजीकड्न तिने स्वतःसाठी एक भारतीय नाव
गिदछुविछे--मीरा. प्रारंभी मीरेची आणि माझी उत्तम दोस्ती झाली. तिने स्वदेशी
'र्माव्ररील माझे पुस्तक, महात्माजींची प्रस्तावना आणि रोमाँ रोलाँची टीका वाचली
ाती. ती म्हणाली, “ तुमची भूसिका मरा समजते. युरोपच्या एका थोर चिंतकाच्या
भतात तुमच्याविषयी गैरसमज असणे इष्ट नाही. तुमची बाजू थोडक्यात मरा
०ग्रजीत लिहन द्या. रोमाँ रोलाँना युरोपच्या पाच भाषा येतात, पण इंग्रजी येत नाही.
हा तुमच्या पत्नाचे फ्रेंच करून मी त्यांना लिहीन.
म॒त्ठीच इच्छा नसता, मला हे सर्व करावे लागले. रोमाँ रोलॉँनी मछा फ्रेंच-
मध्य उत्तर लिहिले. स्वतः गैरसमज करून घेतल्याबहल त्यांनी खेद प्रदर्शित केला,
धाणि त्याप्रमाणे आपल्या एका नंतरच्या पुस्तकात जाहीरही केले.
अन्ड्रयूसचे म्हणणे होते की, “ मानवतावादी आंतरराष्ट्रीय एकतेचा
पुरस्कार करणारें तुम्ही छोक स्वदेशीचा आग्रह कसे धरता है मी समजू शकत
नाड़ी, काय तुम्हाला सगव्ठया परदेशी वस्तुंचा आणि परदेशी संस्क्ृतीचा
4 पकारस करावयाचा आहे ? जगापासून वेगछेच रहायचे आहे ? '' गांधीजीनी
भापडी भूमिका ऑन्ड्यूमझना समजावण्याचा पुरा प्रयत्न केला. पण आमची : पूर्ण
14 णी त्यांनता काही केल्या मान्य होईना. शेवटी बापूर्जीनी विचार केला असेरू
की, अन्ट्रयूअसारखादेखील जेथे “सर्वेदेशी स्वदेशी ', समजू शकत नाही, तेथे
इतर सी काय कथा ?
पा प्रकरणानंतर गांधीजींनी स्वदेशीचे स्वरूपच बदलन टाकले. यंत्रोद्योगी
भादठालमा विरुद्ध हस्तोद्योगाचा पुरस्कार चालविका आणि शहरांच्या प्राणघेण्या
धाकमणाविग्द्ध ग्रामोद्योगांना वाचविण्याचा कार्यक्रम देशापुढे मांडला. अशा रीतीने
बदंगी शब्दापासून होणारा गैरसमज टाक्टून गांधीजीनी स्वदेशीचे हादे पकडले.
गांधीजीच्या कार्य-पद्धतीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून मी इतकया विस्ताराने
हलिहिले आहे, यात स्वत:संबंधाने लिहिणे अपरिहार्य झाले.
«- गांधीजीचा जोवन-सार्ग » १९
User Reviews
No Reviews | Add Yours...