डॉ. केतकर व्यक्ति आणि विचार | Dr. Ketkar Vyakti Aani Vichar

5 5/10 Ratings.
1 Review(s) अपना Review जोड़ें |
Dr. Ketkar Vyakti Aani Vichar by श्रीकृष्ण क्षीरसागर - Shreekrishna Sheersagar

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about श्रीकृष्ण क्षीरसागर - Shreekrishna Sheersagar

Add Infomation AboutShreekrishna Sheersagar

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
प्रस्तावना १७ 5 बी जि जज, 93 >नी ४ जि तन 5 न अल >0 +3 डा 5 5.3 ली + नली लीक +जीफज अल डडाणओ 3७5 “5-5५ ४७+-+४५-*- - जज ध्येयवाद भरून काढू शकणार नाहीं. स्वतःची मन'स्थिति, समाजातील वस्तु* स्थिति व पुठच्या पिढीला पडणारे पेंच यांचा विचार न करता केवछ पुस्तकी विचार, परकीय राजवटींतील सबलती व वतंमानपत्रात येणारी साप्रदायिक प्रशसा याच्याकड़े पाहुन विवाह करणास्या सुधारकाच्या कृतींबर व अवस्थेवर डॉ. केतकर यानी ' ब्राह्णकन्या ? या कादंबरींत अनेक बाजूनीं प्रकाश टाकलछा आहें.- * मज॒छेचे भवितव्यावछोकन ? या प्रकरणात तर जणाू या प्रश्ना- सबधी्च टेस्टेंमेंट अथवा “ मृत्युप्न 'च केतकरानीं समाजसुधारकाना उपलब्ध करून दिलें आहे. जिच्या अनौरस कन्येचा विवाह एका उच्चवर्णीय, उच्चकुर्लान सदगहस्थाशी झालेला होता अशी पोक्त स्त्री या ठिकार्णी त्या कन्येला भावी पिढीसबर्धी गरभीर सहला देत आहे. ती म्हणते : ८“ पण काहीं असो, मला तुझ्या अपत्याचे भवितव्य अधभ्कारमय दिसत आहे; ठुझी लग्न एका सभ्य ग्रहस्थाबरोबर झालें आहे हीं आनदाबी गोष्ट झाली नाहीं, अर्सेच माइ्या मनात वारवार येतें. . . तुझें लम्म उच्च दर्जाच्या जातीच्या मनुष्याशीं करून मी तुला आणि तुझ्या मुला-बाव्वाना एकसारख भीतींत आपएणि संशयित स्थितींत ठेवले आहे.... . ज्या जातींत तुझा नवरा जन्मास आला अआहे, त्या जातींत तुझा किंवा तुश्या मुला-नबाव्वाचा प्रवेश कर्घाच होणार नाहीं. . . तारुण्यामुब्ठ उदार भावना ज्याज्या मनात खेब्ठतात असा एखादा तरुण गाठून त्याच्या्थीं तुझे लग्म चिन्तोपंतानी ज्याप्रमार्णे लावून दिलें तर्सेच त॒ुश्या नवन्यास आणि तुला करावें लागेल, पण अशी ठकवाठकवी किती पिठया चालायची ! . . कार्लिदीला तुश्यासारख्याच जन्माच्य!ी मनुष्याकट्टन मागणी आली, आणि त्या मागणीबदल तुझ्या नवस्याला राग आला आणि ती मागणी तुझ्या नवन्यानें नाकारली हैं ऐकून मला फार दुश्ख झार्ले, ४ मला असें वाटतें कीं तुमच्या कुट्टबाचें जे भवितव्य ठरलें आहे. ते ओक्ठखण्याचें तुम्ही गवानें नाकारीत आह्यात . ...?” डॉ, केतकर हें स्वतः रूठ अथोने सुधारक नसले तरी रुढीविरुद्ध वर्तन करण्याचें धैर्य त्याच्यापाश्ञीं होतें याची साक्ष त्याचा स्वत.चा विवाहच देत आहे. व म्हणूनच “ एका सुधारकारने सुधारणेची तरफदारी करण्याकरता ब्ब्न्रे
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now