श्रीसयाजीगौरवग्रंथ | Shreesayaajigaurav Granth

5 5/10 Ratings.
1 Review(s) अपना Review जोड़ें |
Shreesayaajigaurav Granth by वाढदिवस मंडल - Vaaddiwas Mandal

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about वाढदिवस मंडल - Vaaddiwas Mandal

Add Infomation AboutVaaddiwas Mandal

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
श्री श्रीसयाजीगोरवम्र॑थ भाग पहिला श्रीमंत सयाजीराव महाराज यांचें चरित्र ( लेखक5--श्रीयुत यशवंत रामकृष्ण दाते, बी. ए, एलएल, बी, मुख्य संपादक, महाराष्ट्र शब्दकोश, पुणें ), १, पूर्ववृत्त ७०्-_०्_- (2 _2ाहकवानतरब, समाजसंस्थेच्या इतिहासाकडे नजर फेंकल्यास असे दिसून येईल की, समा- जाची अखड प्रगति होत राहण्यासाठी समाजांतील व्यक्तीनी आपल्यांतील शक्तीचा एक एक बिदू एकत्र करून जी एकमुखी व प्रातिनिधिक अशी सत्ता निर्माण केली तिचेंच नांव राजसत्ता होय. सर्व जगांत इतर कोणत्याहि संस्थे- पेक्षां राजसंस्थेचा समाजाची राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक उन्नति करण्याचे कामी फार मोठा उपयोग झालेला आहे. इंग्लंड, जपानसारख्या देशांनी राजसंस्था नाममात्र कां होईना राहूं दिली यांतलें इंगित हेंच होय. राजसत्ता यहच्छेनें एकदां एकाकड़े व दुत्षय्यांदा दुसन्याकडे अशी फिरती न ठेवतां ती एकाच कुलाकडे ठेवल्यामुल्ें तिच्यांत परंपरेचा अभिमान उत्पन्न होऊन त्यांतून श्रेष्ठ, श्रेष्तत्तर अशा व्यक्ति-राजे निर्माण झाले. सारांश, कोणत्याहि राष्ट्राचा किंवा त्यांतील विशिष्ट समाजाचा किंवा एखाया घराण्याचा इतिहास पाहिला तरी हीच गोष्ट सत्य असल्याचें आढकून येईल, हिंदु- स्थानच्या इतिहासांत गायकवाड घराण्यानें अशा कांही श्रेष्ठ व्यक्तीस जन्म
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now