श्री दत्तात्रेय-ज्ञानकोश | Shri Dattatraya Gyankosh
लेखक :
Book Language
हिंदी | Hindi
पुस्तक का साइज :
20 MB
कुल पष्ठ :
677
श्रेणी :
हमें इस पुस्तक की श्रेणी ज्ञात नहीं है |आप कमेन्ट में श्रेणी सुझा सकते हैं |
यदि इस पुस्तक की जानकारी में कोई त्रुटि है या फिर आपको इस पुस्तक से सम्बंधित कोई भी सुझाव अथवा शिकायत है तो उसे यहाँ दर्ज कर सकते हैं
लेखक के बारे में अधिक जानकारी :
No Information available about डॉ प्रल्हाद नरहर जोशी - Dr Pralhad Narhar Joshi
पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश
(Click to expand)१्८ ओऔदत्तात्रेपज्ञानकोश
स्ववःच्या ध्यानमूर्तीप्रमाणे वर्णन केलेले दियूतत
येते. दत्तप्रभूंगा भरजरी वस्त्रे आणि सोन््या-
भीत्याचे अहुंकार घालणारे भव्तही दिसतात.
* दत्तात्रेयसर्वेस्व / या एका प्राचीन ग्रंथातील
दत्तात्रेयाचे चित्र यात्र ग्रंथात दिलेले जाहे.
त्यावहन दत्तात्रेयाचे राजविलासी व ऐश्वयेंशाली
रूप ध्यानात गईल.
दत्तप्रभू क्वधूत्त वा दिगंवर असतात हे
प्रसिद्ध आहे- दिगंवर म्हणजे दिशांचे वस्त
पांघरणारा, जवछ॒जवत्व नग्नच. सहजस्थितीत
वावरणारा. असे दिगंबरवेपात व वृत्तीत वाव-
रणारे पुष्कक्त अवलिये दत्तपंयात दिसतीछ, दत्त
हेच अवधूत होत. अवधूत व दत्त याच्यातीज ऐक्य
अनेकानी प्रस्थापित केले जाहे. अवधूत व अवधूत-
पंथ ही नावे जरी वेगढी अस्छो तरी ती दत्ता-
त्रेयाशीच सबंधित आहेत. अवधूत शब्दाभोवती
जे सांप्रदायिक वरुय थाहे ते ध्यानात घेतल्यास
दत्तस्वरूपाचे ज्ञान भाणखी स्पष्ट होईल. ' अवधूत-
गीतेंत व “अवधूतोपनिपद् ' मध्ये अवधूत
शब्दाचा जो अर्थ आहे, त्याचा विचार आपण
पुदे करणार आहोतच. थेथे फक्त दत्तस्वर्पान्या
निर्णयासाठी थोडी चर्चा करू.
अवधूत हा संन्यस्त वृत्तीचा सिद्धपुरुप असतो.
हा संन्यासी असला तरी त्याच्या उच्च अवस्थेत
वर्ण, आाधम, दंडकमंडलू इत्यादी बाहर चिन्हांची
आवश्यकता नसते. अवधूत दिगंबराध्रमाणेचर
देहाने व मनाने नग्न असतो, त्याचा आचारही
विधिनिषेधापठीकडचा असतो. योगसाधना,
तपस्या, सहजध्यान यांतत जवधूत मग्त असतो.
अे सिद्ध साधू व अवधूत योगी दतपंथात अनेक
बहित, दत्ताप्रेय हेच एक श्रेप्ठ प्रकारचे अवधूत
मानछे गेले आहेत. अवधूत बाहथ वेपापेक्षा
त्यांच्या संन्यस्त वृत्तीवदहन मोछखंछा जातो.
सत्ता अवधूत म्हणजे जणु वेदपुरुष. 'अवधूत
उपनिषद् 'मध्ये भवधूृत श्वब्दाचा बर्ये खालोल-
प्रमाणे आाहे.
अ-या अक्षराचा अर्थ अक्षरत्व भत्ता माहे. अव-
धूताछा अक्षरत्रह्माचा साक्षात्कार झाछेला
असतो. अक्षरत्व म्हणजे कार्यस्थितीसुद्धा.
ध-व अक्षर / वरेप्यत्वा साठी आले असून त्याचा
अर्थ श्रेप्टत्वाची, पूर्णत्वाची पराकाप्ठा होय-
धू-धू बक्षर म्हणजे स्वे प्रकारच्या बंधनांपासूत
मुक्त, धुतलेला असा असूच कोणत्याही उपा-
धीत वा आवरणात तो वावरू शकत नाही.
त-त हे अक्षर 'तत्त्ममसि” या महावाक्याचे
वोधक आहे. स्वरूपात अखंड भावनेने बावर-
णाच्या महापुरुषास अवधूत ही संज्ञा लावतात,
अज्ञा या अवधूतअवस्थेत राहुन दत्तप्रभू
अविनाशी व संचारी रूपाने जगताने कार्य करीत
असतात्र. दत्त हेच स्वतः परमश्रेप्ठ अवधूत असून
विश्वंभरावधूत, मायामुक्तावधूत, दिगंवर असे
दत्तात्रेयाँचे लाणखी अवतारही सांगितले जातात-
श्रीगुरू, अन्रिवरद, योगीराज, सिद्धराज, ज्ञान-
सागर, आदिगुरू इत्यादी दत्तात्रेयांची नावे
त्यांच्या रूपाचा व कार्यात्रा परिचय करून
देणारी आहेत. नरहरी हे आणखी एक नाव
दत्तात्रेयांना बनेकदा छावले जाते. नरहरी म्हणजे
नृर्िह. हा विष्णूचा चोथा अवतार असून त्याचा
दत्तात्रेयांशी जबछचा संबंध आहे. हिरण्यकशि-
पूच्या उदरविदरणामुछे भगरवंताक्ष्या बोहांचा
दाह होत राहिला; तो थांवण्यासाठी त्याला
ओदुंवर वृक्षाचा व, फढ्ांचा ज्ाश्रव च्यावा
छागला. भोदुंवराच्या फलांत भगवंतांनी बोटे
खुपसून शीतलता श्राप्त केली. म्हणूव दत्ताचा
निवास ओदुंबरतक्ली असल्याचे प्रसिद्ध भाहे.
हित्तीय दत्तावतार थीनू्सिहसरस्वत्ी यांचा नर-
हरीरूपानेच ओोछखले जाते. अशा रीतीने दत्त
व नरहरी एकरहूप मानप्यात दत्तपंथातील
सामरस्यही साधले जाते...'
User Reviews
No Reviews | Add Yours...