हिंगणे दफ्तर खंड 1 | Hingde Daftar Khand 1
लेखक :
Book Language
हिंदी | Hindi
पुस्तक का साइज :
9 MB
कुल पष्ठ :
196
श्रेणी :
हमें इस पुस्तक की श्रेणी ज्ञात नहीं है |आप कमेन्ट में श्रेणी सुझा सकते हैं |
यदि इस पुस्तक की जानकारी में कोई त्रुटि है या फिर आपको इस पुस्तक से सम्बंधित कोई भी सुझाव अथवा शिकायत है तो उसे यहाँ दर्ज कर सकते हैं
लेखक के बारे में अधिक जानकारी :
No Information available about श्री गणेश हरी खरे - Shri Ganesh Hari Khare
पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश
(Click to expand)हिंगणे दफ्तर १ छा खंड ७
ड़
ले. ६ ) श्री [ श, १६५८ आषाढ शुद्ध १५:
सु, ११३७ रचलछ १२ इ. १७३६ जुले ११
वेदमुर्ती राजश्री माहादेवमट हिगणें गोसावी यांसि
सेवक बाजीराव चलाल प्रधान नमस्कार सा सबा सलासीन मया अलछफ तुम्हीं
पत्र छ [ मो. जा. ] पाठविले ते छ ७“राछोवली प्रविष्ठ जाहालें त्यात मुख्यार्थ
हाथ की राजश्री [ मो. जा.*] स्वामीस व आपणांस इनायेत हुत्ती व घोड़े व जवाहीर
व सिरपाव पाठवावयास तथार केले असे व सनद् न...... »तेबार होत आहे
स्चाची गो...रुपये चार लक्ष यावेसे ठहरोन तूर्त येक माही रुपये येक छक्ष देतात
डी करून अगर रोखच तम्हीं पोहचाव्ण म्हणतात त्यासी आम्ही मान्य केले नाहीं
आजी या लक्षाची हुडणावक आम्ही यावयाचे मान्य करावें तरी पुढें हेच चाल
पडेंल याजकरिता आम्झीं याद्गारखानांस सागणे ते सागोन स्याजकडेच लाविले आहे
“हुई होऊन आली महणने येका दो दिवसा पाठऊन देतों वर्कंड आम्ही बराबर घेंऊन
येतों भेंटीनतर सविस्तर विनंती कछून महणोन तपसिले लिहिले ते कलले येशांस
आम्ही छावणीस राहावे है आमचा निश्चये होता तुम्हांस ठावकाच आहि तुम्हीं व .
यादगारखान कृपाराम याणी विसा रोजांत जाबसाल पाठवावासा करार
करून गेंलेत त्वाज गोष्टीवर प्रतीक्षा करीत अवबन् पाउणे दोंन मास
दोन मास वाट पाहिछी जवाबसाल विश्ययेरुप येकही न कले तुमची
अवस्था काये जाहली तेही कल्लेना,सारिखेि जाहलें आसेराचे दिवस लस्कर थोर
छाव्णीस राह्यवयास पोठाची गोंशे मातबर ते गोंष्टीवरी सारी इमारत ते काहीच
कलेनासारिसि जाहइले मोगली मनझुबा चिंकठट ख्चांस देतील न देत हाही भरवसा
नाहीं निदान जाहले लस्कर तो बडविता नये तेव्हा राजश्री मल्हारजणी होकर व
राणोनी सिद्रे लुकोजी पवार व जिवाची पवार व येशर्व॑तराव पवार बारा पधरा हजार
फीजेनिसी ठेऊन आम्ही बुलगे घेऊन देसास आलो जरी त॒म्हीं नियेत करून गेला
त्याप्री खचांसुधा पत्र वेऊन पावते तरी आम्हील खामसा राहतों ते गोशी न जाहाली
असें हाली येक लक्षाची हुडी पाठविली म्हणोन लिहिता तरी लक्ष रुपये म्हणजे काये
फौज पघरावीस हजार त्याचे आठवड़ियाची बेगमी नाहीं हे गोष्टी कार्याची नह्हें
यादगारखान रूपाराम करार करून गेले आहेत त्वाग्रों पाच लछक्ष रुपये खाये व
सनद् असनाद'व प्रातशाहाकड़ीरू सछूत हातीघोड़े जवाहीर वस्चें व च्यातुमासा
आलीकडे झुभ्याची सनद् व रोहिल्वाचे-मुठ्खची सनद येसी प्राठऊन यावी म्हणजे
आम्ही दसरा करुन येतों चेथे आहलों म्हणोन आम्हास यावयास विलब आहे चेसे
नाही करारप्रों अमछात आलिवा आम्ही ते क्षणी चेऊन पोहाचतों नवाबाचे चितांत
कितिक विचार आहे तदुनरूपच घड़न येवील मुख्य गोष्टी करार करुून गेंले त्याप्रो
अमछात आलिया आम्हीं नवाबाचे पद्रीच आहो आम्हास नवाबाचे श्रेहपक्ला दुसरी
User Reviews
No Reviews | Add Yours...