श्री तुकाराम बच्या अवगाची गाथा | Shri Tukaram Bachya Avaghachi Gatha

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Book Image : श्री तुकाराम बच्या अवगाची गाथा - Shri Tukaram Bachya Avaghachi Gatha

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about पुरुषोत्तम मंगेश - prushottam mangesh

Add Infomation Aboutprushottam mangesh

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
हद असंपली हस्तलिखित स्पाच्या अनलाकनात भालीं असछी पाहिजेत. ज्यानें अभंग गोला करण्याति चालीस च्पे घारलण्ली त्याने तुकारामाच्या ठेखकांनीं तयार केढेल्या प्रती किंबा अच्राजी सारख्याकं असलेठा संग्रह है तपासून पाहिले नसतील है संभवत नाही- मर्वत्ति, भंग मिला तसे उतरून न घता निंवकाने आपल्यास योग्य बाठली तशी टचलादवन करन (तलेगांव) प्रत तयार केढी” या. भाव्यांच्या मनुमानाला दोपान्येपर्णादिवाय दुसरा आाघार टिसित नाहीं- देह भागात त्रिवक कासाराची प्रतिष्ठा मोठी होती भसे दिसते, न्रिंचक कासारानें दाके १७११ मध्य छिहिलेली ज्ञानेश्वरीच्या नव्रव्या अध्यायाची एक प्रत देहनचे श्रीधर नथुराम गोसावी यांजपाशी भाहे. “यथा प्रत्यय तथा लिस्यत ” अशी प्रतिज्ञा त्याने छिहन ठेविठी भाहे.. तेन्हां त्यानें अभंगांच्या मूछच्या क्रमात किंवा पाठांत मनमानेल तशी टवठाढवत् केठी असेल हे सहसा संभवत नाहीं-. देह प्रतीत त्याचा क्रम मागाहून स्वीकारण्यांत आला. देह प्रत जर पुढेमागे उपलब्ध शाली तर मस्सल क्रम ठरविण्यात तिच्या मूठच्या ऋमाचा उपयोग करतां येइंल. पाठनिर्णयाच्या चादग्रस्त स्थर्ठी देह प्रतीलाच संपादकांनीं प्राधान्य दिले होतें. २२. संपादकांचे निंवेद्न व भाव्यांनीं त्यावर घेतठेल्या गाक्षेपांचे निराकरण यांतून निघणारा तात्पर्या्थ आतां थोडक्यांत सांगतां येइठ.. जोवर (१) तुकारामाने स्वहस्तें छिहिडेली समग्र गाथा, किंबा (२) तुकारामाने स्वसुखे सांगितढेल्या काव्याची त्याच्या समक्ष छिहिलेली प्रत, किंवा (३) तुकारामाने पसंत करून मान्य केली होती असे लेखादि पुराव्यावरून निःसंशय शाबीत झाढेली प्रत, या तिहींपैकीं कोणतिच साधन उपलब्ध नाहीं, तोवर जीं हस्तलिखिते तुकारामाच्या अधिकाधिक नजीक जाऊन पोचतात, व ज्याचे छेखक अस्सलाशीं प्रतारणा करण्याचा कर्मीतकमी संभव, अशा हस्तठिखितांवरच संशोधकांस विसंत्रन राहांव छागणार. . प्रस्तुत गाथेला ज्यांचा आधार घेतला तीं तीन देह, तढेगांव व कडूसचीं हस्त्िखिते या प्रकारच्या हस्तालेखितांतीछ सर्वोत्कृष्ट होती. पंढरपूर परंपरेच्या पाठादिकांचाहि या गाथित परिपूर्ण अंतमोव केला भाहि.. तेन्हां या गाथेने तुकारामसंझोधनाचा भरभक्कक पाया घातला अमसेच म्हटढे पाहिजे ; पुढील संशोधनाची उमारणी याच पायावर करतां थेइल. अभ्यासक्रमाठा या. गाथेवांचून कार्यौचा भारंभच करतां यावयाचा नाहीं-. विशेषतः देह्न आणि तठ्गांव या मूठ प्रती आज तरी उपलब्ध नसल्यामुलें त्यांचा उपयोग या गाथेमार्फतच काय तो करून घेतां येइल. २३. पंडितांच्या या गाथेनंतर प्रांसिद्ध झालेल्या गाथांत मूठ हस्तलिखितांबरून छापछेल्या अशा फक्त तीनच आदठतात. बाकी बहुतेक या गाथेवरच भआाधारलेल्या दिसतात. माडगांवकरांनीं सुंबइत १८८६ साली प्रसिद्ध केलेठी गाथा यांपैकींच होय. ससऋषी व सोतीवाले (१८९६) यानीं “ माडगांवकर व इंदुप्रकाशचे माछक याच्या गथेच्या प्रतीचा वेठोवेठी उपयोग घडला” असे; व निर्णयसागर (१९०३) गाथेच्या संपादकांनीं “ इंदुप्रकाशगाथेचा हे पुस्तक त्तपासताना फार उपयोग झाला” से मान्य केछे भाहे. दामोदर सावलाराम आाणि मंडठीने १९०२-३ सालीं याच इंदुप्रकादा गा्थेत दुबार झाठेखढे अभंग कमी करून व त्यांत नसछेछे इतर ठिकाणचे मिव्चून एक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now