ळुकेना | Lukena

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ळुकेना  - Lukena

More Information About Author :

No Information available about वि. वि. देशपांडे - Vi. Vi. Deshpande

Add Infomation AboutVi. Vi. Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लाकडापासून अणुपेक्षा अधिक प्रमाणात वीज निर्माण केली जात असे. भारतासारख्या देशात छ॒केना झाडे लावली तर दीज व उष्णतेचा प्रश्न लवकर सुटेल. छकेना झाडाच्या लाकडायासून उष्णता निर्माण करण्यासाठी खालील गुणविशेष आहेत. व्केना लाकूड : आद्रता १०९ टक्के राख १६२ टक्के कॅलरीज ( प्रति किलो ) ३,९१५ बी. टी. यू. (प्रति किलो ) ६, ९७० छुकेना कोळसा राख १-०० टक्का कॅलरीज (प्रति किलो ) ७,२५० बी. टी. यू. (प्रति किलो) १२,९८० फिलीपाईन्स देशांत तीन महामंडळ छकेना झाडाची हजारो एकर ल्यगवड करण्यात रांतली आहेत, त्यापैकी दोन महामंडळांच्या लागवडीतील लाकूड हे वीजनिर्मितीसाठी वापरले जातें आपल्या भारतात पण तेलाच्या किमती वाढतील व वीञअ निर्मितीवर परिणाम ट्रोडल, हे कमी करण्यासाठी व अधिक बीज निर्मितीसाठी छककेना झाडांची लागवड फार मोड्या प्रमाणातर देशाच्या स्व भागांत करणे अत्याबद्यक आहे ळकना झाडे मोठ्या प्रमाणात छावली तर जमिनीचा कम वाढतो कारण जमिनी- तीछ नायदोजनचे प्रमाण वादते, सेंद्रीय वस्तू वाढतात, घट्ट झालेली जमीन मऊ व सुटी होते, पाणी द्योषून घेण्याची जमिनीची क्षमता वाढते, उष्णतेसुळे जमिनीतील पाण्याची वाफ होण्याची क्रिया मंदावते व जमिनीला सात्रली देऊन उन, वारा, पाऊस यापासून एक्षण देते, जमिनीची धूप व कल वाहून जाण्याची क्रिप्ा कमी होते. छकेनासुळे एक र्‌ जमिनीला ४४ किलो फॉस्फरस, १०७ किलो पोर्टशियम, कॅलशियम व इतर मायक्रो न्यूटू]अन्ट्स मिळतात शू टं प जगळ वाढविण्यासाठी काही झाडे ५०-६० वर्षें कालखंड वेतात. म्हणून ५-६ वर्षात भरभर वाढणारी छकेना झाडे लावणे आवश्यक आहे. या झाडामुळे जगळातील आग लागण्याचे प्रमाणही कमी होईल. वाऱ्यापांसून रक्षण करण्यास ही झाडे फार योग्य आहेत. छकेना झाडाखाली छोक राहून काम करू शकतात. या झाडाच्या लागवडीने जमीन पड ठेवण्याची वेळ येत नाही. लुकेना झाडाच्या बियांपासून एक प्रकारचा डिंक बनविता येतो. मुंबईसारख्या १५




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now