स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रन्थ ३ | Svaamii Vivekaananda Yaanche Samagra Granth ३

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Svaamii Vivekaananda Yaanche Samagra Granth ३  by श्री एकनाथ - Sri Eknath

More Information About Author :

No Information available about श्री एकनाथ - Sri Eknath

Add Infomation AboutSri Eknath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
च स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ [ तृतीय न च. अळी मिली ना क अस ना 2 अ. अ त ना जट नी पी टीचर आ न. आ वी ल नळी च च आ ४७ ३ प. 3: कांडाचाच अंतर्भाव होतो असें पाश्चात्य पंडित समजतात; पण आर्यावर्तात सध्या कर्मकांड बहुतांशीं प्रचारांतून गेलें असून श्रुति म्हणजे वेदान्त असाच अर्थ तेथें रूढ झाला आहे. एखाद्या दशनकाराला अथवा टीकाकाराला आपल्या मताच्या पुष्टीकरणासाठीं श्रुतीचा आधार द्यावयाचा असेल तर तो नेहमीं ज्ञानकांडाकडेच धांव घेतो. वेदान्त या शब्दानें ज्या उपनिषदांचा बोध होतो तीं सर्वच संहितेनंतर लिहिलीं गेलीं असें नाहीं. उदाहरणार्थ, इद नांवाचें जं उपनिषद आहे तें यजुर्वेद संहितेपैकींच आहे. दुसरीं कित्येक उपनिषदे ब्राह्मण ग्रंथांतून आढळतात. याशिवाय कित्येक अगदीं स्वतंत्रपणेंही लिहि- लेलीं आहेत. तथापि तींसुद्धां आरंभापासूनच स्वतंत्र ग्रंथ असतील असे म्हणवत नाहीं. कारण कित्येक ब्राह्मण-ग्रंथ कालाच्या उदरांत नष्ट झाले अस- ल्याचें आढळून आलें आहे. कदाचित त्यांपैकीं उपनिषद्धाग मात्र दिछक राहून बाकीचा भाग नष्ट झाला असण्याचा संभव आहे. उपनिषदांस आर- ण्यकें असेंहि दुसरें नांव आहें. यावरून अनेक धर्मग्रंथांस समुच्चयेंकरून वेदान्त असें नांव आर्यांनी दिलें आहे असें आपणांस आढळून येईल. पूर्वेपरंपरेस अनुसरून ज्यास आपल्या विशिष्ट मताचें प्रतिपादन करावयाचें असेल अशा प्रत्येक आचायीस स्वमता- च्या पुष्टीकरणार्थ या वेदान्तग्रंथांकडे धांव घ्यावी लागते. वास्तविक पाहतां बौद्ध अथवा जेन हे अगदीं स्वतंत्र धर्म असतां त्यांच आचार्यहि स्वतःस सोइस्कर वाटेल त्या वेळीं स्वमतपुष्टीसाठीं वेदान्तग्रंथांचे आधार घेतात. यावरून वेदान्तग्रंथांचें महत्त्व आवर्तात किती मोठें समजलें जातें याचें आपणांस अनुमान होतें. हिंदुस्थानांत सांप्रत अनेक मतें प्रचलित आहेत व या सर्वांची रचना जरी वेदान्तग्रंथांच्या आघारानें झाली आहे तरी त्या सर्वांनी स्वमतदर्शक अशीं निरनिराळीं विदविष्ट नांवें धारण केलीं आहेत. व्यासमत हें यांपैकींच एक असून भगवान व्यासांनीं स्वमतपुष्टीसाठीं वेदान्तग्रंथांचा जितका आधार घेतला आहे तितका दुसऱ्या कोणींहि घेतलेला नाहीं. त्याचप्रमाणें सांख्यन्यायादि मतें व वेदान्त यांची एकवाक्यता करण्याचा य॒त्नही भ्रीव्यासांच्या पूर्वी कोणीं केला नव्हता. भगवान्‌ व्यासांनीं जीं वेदांतसूत्रें राचिलीं आहेत त्यांच्या आधारानेच त्यानंतरचे सवव वेदान्तग्रंथ लिहिले गेले आहेत. खुद्द या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now