सच्चिकित्सा प्रकाशिका | Sachchikitsaa Prakaashikaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sachchikitsaa Prakaashikaa by के. ळ. दप्तरी - K. L. daptariनीलकंठ रामचंद्र भाऊस्कर - Neelkanth Ramchandra Bhauskarनीलकंठ ळक्ष्मण दप्तरी - Neelkanth Lakshman Daptari

More Information About Authors :

के. ळ. दप्तरी - K. L. daptari

No Information available about के. ळ. दप्तरी - K. L. daptari

Add Infomation About. . K. L. daptari

नीलकंठ रामचंद्र भाऊस्कर - Neelkanth Ramchandra Bhauskar

No Information available about नीलकंठ रामचंद्र भाऊस्कर - Neelkanth Ramchandra Bhauskar

Add Infomation AboutNeelkanth Ramchandra Bhauskar

नीलकंठ ळक्ष्मण दप्तरी - Neelkanth Lakshman Daptari

No Information available about नीलकंठ ळक्ष्मण दप्तरी - Neelkanth Lakshman Daptari

Add Infomation AboutNeelkanth Lakshman Daptari

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पहिल्या आवृत्तीचे निवेदन ( मुख्यभाग ) ह्था ग्रंथाच्या पहिल्या खंडाचा पूर्वाध “रहस्यवर्णन' नांवाचा पूर्वीच प्रसिद्ध झालेल्य आहे. त्याच्या डउपोड्धातांत (पान ह प्यारा २) संकल्प केल्या- प्रमाणें दुसऱ्या खंडांत ओऔपधिगुणाद् असावयास पाहिजे होता. परंतु वाचकांना रोग व त्यांची चिकित्सा हयांचेच महत्त्व जास्त वाटतें आणि वास्तविक पाहतां हथांचाच त्यांना जास्त उपयोग आहे, असें मागाहून दिसून आल्यासुळें आम्ही संकल्पित तिसऱ्या व चौथ्या खंडांना एकत्रित छरून प्रस्तुतच। “लौकिकरोगचिकित्सा' हा दुसरा खंड बनविला व तोच तयार करून प्रसिद्ध करण्याचें काम.आगोदर हातीं घेतलें व हथा दुसऱ्या रंबडाबरोचरच पहिल्या खंडाचा उत्तराधे “रुग्णपरीक्षण? हेंही प्रसिद्ध करावें असें ठरविलें, तदनुसार रुग्णपरीक्षण ब लौकिकरोगचिकित्सा हे भाग एकत्र छापून आम्ही प्रसिद्ध करीत आहां. मागीछ योजनेप्रमाणें रुग्णपरीक्षण माझे परम मित्र नाशिकचे डॉ० माऊस्कर हृथांनींच लिहिलें अहे. *“लोकिकरोगचिकित्सा? लिहिण्याचें काम माझ्या वाटणीस आलें होतें. पण म्हातारपणाच्या अशत्तीमुळें व कायेबाहुल्या- मुळें मी एकटाच तें करण्यास असमर्थ आहे असें दिसून आलें. हथा वेळीं माझा मुलगा डॉ० नीलकंठ केशव दप्तरी हा स्वयंस्फूर्तीने माझ्या मदतीस धांवून आला व त्यानें सतत एक वर्षपर्यंत श्रम करून रोगवर्णनें लिहून काढलीं. तीं वर्णनेंच पुढें तपासून व इष्ट तेथें एकमेकांच्या सछथानें फेर- फार करून प्रन्थांत घालण्यांत आलीं व त्यांस चिकित्साही एकमेकांच्या सछथानें जोडण्यांत आली, आणि म्हणूनच “लोकिकरोगचिकित्सा” हा खंड इतका चांगला होऊन इतकया लवकर प्रसिद्ध होत आहे. पूर्चसंकल्पाप्रमाणें रुग्णपरीक्षण मी व माझा सुलगा नीलकंठ ह्या दोघांनीं तपासलें आहे आणि “लौो्‌किकरोगन्बिकित्सा' डॉ० माऊस्कर हयांनी तपातली आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now