धर्म हवा कशाळा | Dharm Havaa Kashaalaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : धर्म हवा कशाळा - Dharm Havaa Kashaalaa

More Information About Author :

No Information available about गणेश दामोदर सावरकर - Ganesh Damodar Savarkar

Add Infomation AboutGanesh Damodar Savarkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकाशकाचे दान शह आ न. आ. --- ईश्‍्वरकृपेन श्री. गो. म. जोशी हयाचे “हिंदूचे अर्थशास्त्र ' हे पुस्तक प्रसिद्ध केल्यानतर सुमारे दीड वर्षांनी श्री. ग. दा. सावरकर हयांच्या तेजस्वी लेखणीतून उतरलेला “धर्म हवा कशाला' हा ग्रंथ प्रकाशित करताना आह्याला आनद होत आहे. हिंदु अर्थात्‌ वैदिक संस्कृति विषयक सशास्त्र वाडमय प्रसिद्ध करणे हा मडळाचा मुख्य उद्देश आहे. त्याला अनु- सखूनच हा ग्रथ प्रसिद्ध होत आहे. हिदु संस्कृतीचा वेदिक धर्म हा आत्मा आहे. हिंद सस्कृतीची यथार्थ कल्पना येण्याकरिता वेदिक धर्म काय आहे त्याची मूलतत्वे काय आहेत हे समजण आवश्यक आहे परतु त्याच्याहि अगोदर धर्म ह्मणजे काय त्याची आवश्यकता मतनृष्यसमाजास खरोखर भासते काय हा प्रेहन सोडविला पाहिजे वैदिक धर्माची आवश्यकता, त्याचे इतर धर्माहून वैशिठ्य व श्रेळत्व सागण्याच्या अगोदर साधारगत धर्माचीच गरज का भासते व त्याशिवाय मनुष्य-जीवन कमस अपुरे राहते हे विद्ध केले पाहिजे. त्या हृप्टीनेच श्री. ग दा. सावकर हयाचा हा ग्रथ मडळाने प्रसिद्ध करून जनतेसमोर विचाराकरिता माइला आहे. सध्याच्या काळात तरी “धर्म हवा कशाला हया प्रश्‍नाला फार महत्त्व आले आहे. “धर्म कृत्रिम आहे, धर्म ही अफूची गोळी आहे, धर्म काही लोकानी आऔतराता लबाडण्या- करिता निर्माण केला आहे * अशा तऱ्हेच्या कल्पना समाजसत्तावाद्यांनी प्रथम लोकात पसरविण्यास सुरवात कली. त्या कल्पनाचा अगम हिदु- स्थानच्या बाहेर झाला असला तरी हिंदुस्थानात देखील त्या कल्पना पसरू लागल्या आहेत, व काही सुशिक्षित विद्वात्‌ लोकाकडून त्यांचा प्रचारहि होत आहे. सुशिक्षित तरुण वर्गाला त्यामुळे मोह पडून धर्माच्या आवश्यकते- विषयी त्यांच्या मनात सशय अत्पन्न झाला आहे अक्षा वेळी तो संशय दूर करणारे वाड्मय प्रसिद्ध करणे अत्यत जख्रीचे अहे. श्री. सावरकर थांनी अज्षा तऱ्हेचा ग्रंथ लिहून मराठी वाड्मयांत मौल्यवान्‌ भर टाकली आहे हे कोणीहि कबूल करील. सत्य जाणण्याकरिता त्या प्रदनाची जितकी खोल व अधिक चर्चा होईल तितकी पाहिजेच आहे. श्री. ग. दा. सावरकर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now