जळमाती | Jalamaatii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
99
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीकृष्ण पोवळे - Srikrishn Povale
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)तुडवून आपुल्या पायांखालीं माती--
तुडवून आपुल्या पायांखालीं माती
एकेक उभविली त्या मातीतुन मूर्ती
निर्मिला तयानं मानव विविधाकार
निमिली तयाने पशुपक्षांची सृष्टी.
आपुल्या वृद्ध तरि कलाकुशल हातांनी
वारांची शीर्ष केली ताठर, मानी.
दुष्टांचीं केलीं हृदये पाषाणांची
संतांचे डोळे भिजवियळे अश्रनीं.
ध्यानर्थ निर्मिले बुड्धासम ते योगी
बेहोष निर्मिले ते विरहात वियोंगी,
विरघळले ज्यांचे जीवन मधुपान्रांत
रंगेल निर्मिले ते पाखंडहि भोगी.
चंद्रापरे केले स्तन त्यान युवतींचे
अन् लोचन केले द्रवलेल्या रत्नांचे.
नववधू लजिता, वत्सल शांत पुरंश्री,
स्वरिणी-प्राशि पय ज्यांनी धुंदीचे.
सात
User Reviews
No Reviews | Add Yours...