प्रवासी | Pravaasi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रवासी  - Pravaasi

More Information About Authors :

खळिळ जिब्रान - Khalil Jibran

No Information available about खळिळ जिब्रान - Khalil Jibran

Add Infomation AboutKhalil Jibran

रघुनाथ गणेश जोशी - Raghunath Ganesh Joshi

No Information available about रघुनाथ गणेश जोशी - Raghunath Ganesh Joshi

Add Infomation AboutRaghunath Ganesh Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बदललेलीं वख -८८-- पके दिवशीं सदुद्राच्या किनाऱ्यावर सुंदरता आणि कुरूपता यांची गांठ पडली आणि त्या एकमेकींना म्हणाल्या, *“ आपण समुद्रांत स्नान करूं या.” नंतर आपापलीं वख काढून ठेवून त्यांनीं जलविह्यार केला आणि थोड्या वेळानें कुरूपता किनाऱ्यावर परत आली, आणि सुंदरतेची वख परिधान करून आपल्या मागाने निषून गेली. आणि सुंदरताहि समुद्रांतून बाहेर आली आणि पाहते तों आपलीं वख बेपत्ता ! आणि नग्न राहण्याची तिला फार लाज वाटू लागली; म्हणून कुरूपंतेचींच वख धारण करून सुंदरता आपल्या मार्गानें निघून गेळी. आणि अगदीं आजहि पुरुष आणि स्रिया त्या एकमेकींना ओळखण्यांत चूक करीत आहेत. तथापि, कांहीं जण असे आहेत, कीं ज्यांनीं सुंदरतेचें मुख पाहिलें आहे. आणि तिच्या परि-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now