राजस्थानी साहित्याचा इतिहास | Raajasthaanii Saahityaachaa Itihaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : राजस्थानी साहित्याचा इतिहास  - Raajasthaanii Saahityaachaa Itihaas

More Information About Authors :

सविता जाजोविया - Savita Jajoviya

No Information available about सविता जाजोविया - Savita Jajoviya

Add Infomation AboutSavita Jajoviya

हीराळाळ माहेश्वरी - Hiralal Maheshvari

No Information available about हीराळाळ माहेश्वरी - Hiralal Maheshvari

Add Infomation AboutHiralal Maheshvari

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रात्ताब्िक :? छंदातर्मक रचता याचे मरु भाषेतील (मारवाडी भाषा, मसभूम भाषा इ. अस्य चावाती भोळखल्या जाणाऱ्या भाषेतील) छंदोरचनेप्रमाणेच विवरण केलेले आहे. यावरूत मरु भाषा व दिंगल एकच असल्याचे सिद्ध होते. डिंगल वा मस भाषेतील जुन्या लेखकांनी आपापल्या भाषेविषयी जी' विधाने केली आहेत त्यावरूनही वरील' मताचीच पुष्टी होते. त्याती म्हटले आहे की या प्रदेशातील बोलचालीच्या भाषेलाही डिंगल म्हणतात. दोन उदाहरणे पुरेषी आहेत. १५ न्या दतकाच्या अखेरीस पदम भगतचे “रुक्मिणी मगल वा हरजी रो ब्याँवलो* नावाचे एक आख्यानकाव्य रचले ते बोली-भाषेत आहे. त्याचे उपलब्ध असलेले सर्वात प्राचीन हस्तलिखित १६१२ (विक्रम सवतः १६६९ ) चे आहे. नंतरच्या एका हरालिखितात ग्रथाच्या परिसमाप्तीच्या पदात म्हटले आहे, “माझ्या काव्याची भाषा डिंगली आहे. मला व्याकरणाचे ज्ञान ताही. तिला कोणत्याही छंदाची बा क्रमाची माहिती नाही. तिच्यात फक्त दैवी निदिध्यास आहे. * १८२३ व १८६३ च्या दरम्यान रचलेल्या आपल्या पाडव यदोढु चद्विका- मध्ये सत स्वरूपदास म्हणतो, माझी भाषा संसिश्र आहे. तिच्यात डिंगल, पिंगल व सस्कृत आहे. जेणेकरून ती सर्वांना समजू हाकेल. महान कवीची मी त्यासाठी क्षमा मागतो. पिंगल सर्वसाधारणपणे पिंगल म्हणजे छंदशशास्त्र. पण राजस्थानात भाषेसाठी हे नाव रूढ झाले. राजस्थानी मिश्चित ब्रजभाषेलाही पिंगल म्हणतात. पिंगलने मरु भाषेतील काव्याची द्यब्दरचता व बली उचलली आहे; पण व्याकरणिक रचता माच ब्नजभाषेची बा तिला जवळची अदी आहे अश्याप्रकारे एकीकडे ती विशुद्ध ब्रजभाषेपासून वेगळी आहे, तर दुसरीकडे डिंगल वा राजस्थानीपेक्षा निराळी आहे. पिंगल'च्या शब्दसग्रहात राजस्थानीचे लोकप्रिय प्रचलित शब्द आढळतात. उदाहर- णाथ “कड' शब्द, (संस्कृतमधील 'कटि' ) याचा राजस्थातीत अर्थ आहे कमर. 'ड' चे “र' मध्ये रूपातर होते. हा बदल करून पिंगलमध्ये 'कर' दाब्द तयार झाला. सामान्यतः कर म्हणजे हात; पण पिंगलमध्ये त्याचा कमर असाही अधं आहे. ते काही' असो, अपवाद वगळता, पिंगल' ही फक्त काव्याची भाषा होती. पिंगल काव्याचे प्रकार पिंगल काव्यात पुढील वैद्िष्ट्ये दिसून येतात. व्याकरणिक रचना ब्रज भाषेसारखी' असते. दयब्द योजना विशुद्ध साहित्यिक स्वरुपाची असते राव ड्गरसी याचे पृथ्वीराज रासी) दात्रुसाल रासी, कुभकरण याचे रतन रासी, नल्लसिह भाट याचे विजयपाल' रासी, मान याचे' राजविलास, दयालदास याचे राणा रासौः सूर्यमह्ल मिश्रण याचे वंदा भास्कर (याचा बराच भाग') इत्यादी पिंगल भाषेतच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now