सुगी | Sugii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सुगी  - Sugii

More Information About Authors :

गजानन लक्ष्मण ठोकळ - Gajanan Lakshman Thokal

No Information available about गजानन लक्ष्मण ठोकळ - Gajanan Lakshman Thokal

Add Infomation AboutGajanan Lakshman Thokal

वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) नाहीं. तेव्हां आतां आपण तडजोड करूं या. आमच्या कोंकणांत, * मासळी काय आणळी आहेत १? असें विचारण्याऐवर्जी, * काय बाजार हाडलांत्‌ !१ * असा प्रश्न करतात. ज्या कारणाकरितां माखळीचें नामांतर * बाण्ारांत 'त होतें, त्याच कारणाकरितां खेडवळ शब्द बदळळा पाहिजे असें तुळा वाटत असेल, तर आपण खेडवळ कवितेला ग्रामगीतें म्हण या. * “ वस्टोरल पोएटी ? या शब्दावरून सुचळेळे गोपगीतें, किसानगीतें वगैरे शब्द याच अर्थी क्कचित्‌ वापरण्यांत येतात. परंतु या सर्व शब्दांत अव्याप्तीचा दोष भाडे. गोपगीतांत कोळ्याच्या गाण्यांचा समावेश करणें हें मराठ्यात मसलमान बेमालूम मिसळून देण्याइतकेंच कठिण आहे. * कोळी हा एक प्रकारचा युराखीच असतो; होड्या हीं त्याची गुरें, समद्र हें त्याचें रान-' अशी मल्लिनाथी या आक्षेपावर होण्याचा संभव आहे. पण होडीला तिंहासन म्हटल्यामुळें कोळी जसा राजा ठरू शकत नाहीं, त्याप्रमाणें असल्या ओदून ताणून आणलेल्या साम्यामुळें गाबीत काहीं गुराखी होत नाही. किसानगीतांत फक्त दोतकऱ्यांविषयींच्या कवितांचाच समावेश होईल जानपदगीतें अगर ग्रामगीतें ह्यांच्या ऐवजीं हा शब्द रूट झाल्यास ब्राह्मण म्हणवून घेण्याच्या भरांत अनेक जातींनीं अशी लोकविलक्षण नावें घारण केलीं, त्याप्रमाणें कोळय़ाच्या गाण्याना अतिशब्द म्हणून * सागरकिसान गीतें ? असले शब्द जन्माला येतीळ, रोग, संकटे आणि वाईट शब्द यांच्याशीं झंजत बसण्यापेक्षां त्यांचा जन्मच न होऊं देणें बरें नाहीं का! खेड्याविषयींची कविता म्हटली कीं अनेकांची तोंडे विश्वरूपदर्शन घेणाऱ्या अजनाच्याप्रमारणें होतात. फरक इतकाच की, अजेनाला कृष्णाच्या तोंडांत नाहीं नाहीं तें दिसले: आणि या श्रोत्याना खेड्यांत जे आहे तें सुद्धां दिसत नाहीं । टर्जीनिवनें आपल्या ४पट्टांप ७211 या कादेंबरींत एका पांढरपेशा लब्धप्रतिष्ठिताचें मोठें गंमतीदार चित्र रेखाटले आहे स्वारीची मातभाषा रशियन. पण निम्मेतरी फ्रेंच शब्द वापरल्याखेरीज त्याचें वाक्य पुरेंच होत नाहीं. या भाषेच्या खिचडीहूनहि त्याचीं मुक्ताफळः अधिक मौजेचीं आहेत. रशियन कादंबऱ्या शपथयेला देखील न वाचण्याचं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now