महाराष्ट्र ळोकसाहित्य माळा | Maharashtra Lok Sahitya Mala
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
25 MB
Total Pages :
229
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about चिंतामन गणेश कर्वे - Chintaman Ganesh Karve
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(८)
(९) काळीज किंबा आत्मा शरीरांतून काटतां घालतां येणें. एखाद्याचे
मम कशांत आहे हॅ समजून घेऊन त्याचा नाद करणें, अश्या पुष्कळ गोष्टी आपण
ऐकता. शरीराच्या एखाद्या भागांत माणसाचें बल असतें व तें काटन घेण्याचा
प्रयत्न होतो
(१०) म्तात्म्यांचा प्राण्यांच्या शरीरांत प्रवेश.
यांसारख्या सामान्य कल्पना ज्या आदिवासींच्या दंतकथांतून आदळतात
त्याच नंतर सुधारलेल्या लोकांनीं उचळून व त्यांना निराळी खूप देऊन, आपल्या
वाड्ययांत समाविष्ट केल्याची अनेक उदाहरण दाखवून देतां येतील.
खत्यकथा[--सवेच पौराणिक कथा किंवा दंतकथा रूपकात्मक, काल्पानिक
असतात असें जुनें मत आज सवस्वीं मान्य होणार नाहीं. राम आणि कृष्ण
ऐतिहासिक पराक्रमी पुहष फार प्राचीन काळांत होऊन गेले व त्यांच्या दाघक
स्मृतावर पुराण राची आहेत असें समजे, जसे आजच्या द्याल्लीय युगांताहे
अगदी वेडेपणाचें मानलें जात नाहीं; त्याचप्रमाणें कांहीं दंतकथा मूळच्या सत्यकथा
असू राकतल; त्या केवळ कादंबरी स्वख्याच्या नसतील. तर फार प्राचीन काळीं
त्यातील प्रसंग घडले असून, त्यानंतर आजतागायत त्यांचा पगडा जनमनावर
चट बसला आहे, अद्यी वस्तुस्थिति असावी. कांहीं दंतकथा कधीतरी एकदं मंत्र
तताताल कृतीचा भाग म्हणून प्रचलित असतील व नंतर त्यांना रूपकांनीं सज
विल असेल. पुष्कळदां असें घडते कीं, संस्कार छत होतात पण त्यांच्या कथ]
जवत राहतात. तेव्हां या सजीव दंतकथांवरून आपणांस मुत संस्कारांची कल्पना
करतां येते.
कांहीं कथा ज्याप्रमाणें जादूटोणा आणि संस्क्रारावेश् यांद्यीं संब दिसतात
त्याप्रमाणे कांहीं घटना विवरणात्मक म्हणजे विशिष्ट वटनांचा दान्रार्थ सांगणाऱ्या
असतात. कांह मनोरंजनपर घमशास्त्रांतील अद्भुत कथांसारख्या वाटतात
तथा[प; अशांहे कांहीं सत्यांदा असलेल्या दंतकथा असलात कीं, त्या गंभीर
वातावरण 1वमाण करतात व आदिसमाज जीवनावर चांगळा प्रभाव गाजवितात
आ[दवा्साची कला र
आदिवा्सीमध्यें कलांचे ददन अनेक गोष्टींत होत असतें. दरीरमंडन
वेषभूषा; भांडींकुंडीं, बाहुल्या, भिंतीवरील चित्रें, लाकडी सामानावरची नश्ी
दगडावर!ल द्विल्प इ. विविध क्षेत्रांत सिंधु संस्क्ृतीइतक्या प्राचीन काळापासन
भवयत झालेल काशल्य ते दाखवितात. अंगावर गोंदून घेणे, नाकाकानांना दागिने
चाळण्यासाठा टाचण, केसांत फुले माळणें; रंगीबेरंगी वस्रें त्रिणगे, झिंपाकवड्यांच्या
सुंदर माळा करणे, दिव्यासाठी ग्राण्यांचीं शरीरें असेलेल्या समया घडविणे, «
दाराखिडक्यांवर नक्षी कोरणे, मतांच्या स्मारकासाठी * वीरकलछा' सारखे उठावद[र
User Reviews
No Reviews | Add Yours...